लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
NCP ला खातेवाटप करताना मोठा फटका भाजपाच्या मंत्र्यांना बसणार; कोणाची खाती जाणार? - Marathi News | BJP Ministers will be hit hard while allocating Minister's account to NCP; Whose accounts will go to? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP ला खातेवाटप करताना मोठा फटका भाजपाच्या मंत्र्यांना बसणार; कोणाची खाती जाणार?

शिंदे, फडणवीस यांच्याकडील काही खातीही जाणार ...

ठाकरेंच्या टोमण्यावरून राजकीय राडा; भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | Political outcry over Thackeray's taunt; BJP officials and activists are aggressive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठाकरेंच्या टोमण्यावरून राजकीय राडा; भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते आक्रमक

Nagpur News शिवसेनाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. ...

आष्टी, पाटोद्याच्या नगराध्यक्षांचा राजीनामा, आता नवे अध्यक्ष कोण? दोघींनीही १५ महिने केले काम - Marathi News | Resignation of Ashti, Patodaya mayor, now who is the new president Both worked for 15 months | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टी, पाटोद्याच्या नगराध्यक्षांचा राजीनामा, आता नवे अध्यक्ष कोण? दोघींनीही १५ महिने केले काम

आता नवीन नगराध्यक्ष कोण? याकडे लक्ष लागले आहे. ...

भाजयुमोने नागपुरात फाडले उद्धव यांचे पोस्टर्स; नितीन गडकरींचेही टीकास्त्र - Marathi News | BJP tore down posters of Uddhav in Nagpur; Nitin Gadkari's criticism too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजयुमोने नागपुरात फाडले उद्धव यांचे पोस्टर्स; नितीन गडकरींचेही टीकास्त्र

Nagpur News शिवसेनाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपमधून प्रचंड टीका होत आहे. ...

"तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं...", भाजपची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News |  BJP maharashtra state president Chandrashekhar Bawankule has criticized that the burden of the ministership of Uddhav Thackeray and Aditya Thackeray was on the common Shiv Sainik  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं शिवसैनिकांच्या खांद्यावर दिलं"

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख 'नागपुरला लागलेला कलंक' असा केला. ...

फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक; उद्धव ठाकरेंचे देवेंद्रंच्या पाठीत वारावर प्रत्युत्तर, संघाची स्तुती - Marathi News | Devendra Fadnavis is a stigma attached to Nagpur; Uddhav Thackeray's response to Devendra's backstabbing, praise for the RSS people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक; उद्धव ठाकरेंचे देवेंद्रंच्या पाठीत वारावर प्रत्युत्तर, संघाची स्तुती

Uddhav Thackeray in Nagpur speech: इथे गावठी कट्टा गहाण ठेवला जातो. त्याचे पैसे ठेवले जातात. शेतकऱ्याला पैसे हवे असतील तर तो दागिने गहाण ठेवतो, शेत गहाण ठेवतो पण या गृहमंत्र्यांच्या गावात कट्टा गहाण ठेवला जातोय, अशी टीका ठाकरे यांनी केली. ...

जयंत पाटीलांच्या विरोधात तगड्या उमेदवाराचा शोध, इस्लामपुरात भाजपची रणनीती  - Marathi News | Finding a strong candidate against Jayant Patil, BJP strategy in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटीलांच्या विरोधात तगड्या उमेदवाराचा शोध, इस्लामपुरात भाजपची रणनीती 

भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार ...

आगामी लोकसभेसाठी विरोधकांचा प्रमुख चेहरा कोण असेल? अखिलेश यादव म्हणाले... - Marathi News | Lok Sabha Election 2024: Who will be the main face of opposition for the upcoming Lok Sabha? Akhilesh Yadav said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आगामी लोकसभेसाठी विरोधकांचा प्रमुख चेहरा कोण असेल? अखिलेश यादव म्हणाले...

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत. ...