लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
राज ठाकरे अन् भाजपाचं बिनसलं; मनसेच्या सही आंदोलनाविरोधात भाजपानेही उभारली मोहिम - Marathi News | BJP leader Ashish Shelar criticized MNS and Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे अन् भाजपाचं बिनसलं; मनसेच्या सही आंदोलनाविरोधात भाजपानेही उभारली मोहिम

मनसेचे अभियान राजकीय आणि आमचे अभियान विद्यार्थ्यांच्या भविष्याचे अशा शब्दात शेलारांनी मनसेच्या मोहिमेची खिल्ली उडवली. ...

‘ठाणे’करी - भाजपचे ‘मिशन १५२’ नवी राजकीय मांडणी - Marathi News | 'Thane' Curry - BJP's 'Mission 152' new political setup for maharashtra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘ठाणे’करी - भाजपचे ‘मिशन १५२’ नवी राजकीय मांडणी

भिवंडीत बावनकुळे यांनी हे मिशन जाहीर केले. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ...

मुक्काम पोस्ट महामुंबई - कार्यकर्त्यांनी किती वर्षे सतरंज्या उचलायच्या? - Marathi News | Mukkam Post Mahamumbai - How many years did the activists lift sataranjaya? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुक्काम पोस्ट महामुंबई - कार्यकर्त्यांनी किती वर्षे सतरंज्या उचलायच्या?

तरुण पिढी आणि जुने जाणते लोक, महाराष्ट्रात जे काही चालू आहे, त्याला वैतागले आहेत किंवा त्यांचा कोणावरही विश्वास उरलेला नाही. ...

आज विरोधकांची बंगळुरुमध्ये महाबैठक; शरद पवार मात्र डिनरसाठी राहणार अनुपस्थित - Marathi News | Opposition to hold rally in Bangalore today; But Sharad Pawar will be absent for dinner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज विरोधकांची बंगळुरुमध्ये महाबैठक; शरद पवार मात्र डिनरसाठी राहणार अनुपस्थित

बंगळुरूत आज आणि उद्या २४ विरोधी पक्ष बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. ...

३० विरुद्ध २४ राजकीय सामना, एनडीएची दिल्लीत तर विरोधकांची बंगळुरात बैठक - Marathi News | 30 vs 24 political match, NDA meeting in Delhi and opposition meeting in Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३० विरुद्ध २४ राजकीय सामना, एनडीएची दिल्लीत तर विरोधकांची बंगळुरात बैठक

एनडीएची दिल्लीत तर विरोधकांची बंगळुरूत बैठक, नवे मित्र जोडण्याचे प्रयत्न ...

भाजप नेत्याच्या मृत्युप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी, याचिका दाखल - Marathi News | Demand for CBI inquiry into BJP leader's death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप नेत्याच्या मृत्युप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी, याचिका दाखल

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल ...

आम आदमी पार्टीचे जळगावात ‘सेल्फी विथ खड्डा’ अभियान - Marathi News | Aam Aadmi Party's 'Selfie with potholes campaign in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आम आदमी पार्टीचे जळगावात ‘सेल्फी विथ खड्डा’ अभियान

जिल्हा परिषद व भाजपा कार्यालयासमोरील खड्ड्यांजवळ केलं आंदोलन ...

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर भाजप नगरसेवकाचा प्राणघातक हल्ला, अहमदनगर शहरातील घटना - Marathi News | Assault of BJP corporator on NCP official, incident in Ahmednagar city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर भाजप नगरसेवकाचा प्राणघातक हल्ला, अहमदनगर शहरातील घटना

नगरसेवक शिंदे फरार, इतर चौघे ताब्यात. ...