अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP MLA Son Threatens His Sister: या वर्षाच्या अखेरीस देशातील राजस्थानसह पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील इच्छुकांनी कंबर कसली आहे. त्यातून चढाओढ आणि वादविवादही होत आहेत. ...
Solapur: भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले चार माजी नगरसेवक बीआरएस मध्ये प्रवेश घेण्यासाठी शनिवारी सकाळी हैदराबादकडे रवाना झाले आहेत. ...
Sharad Pawar Vs Ajit Pawar: खुद्द शरद पवार यांच्या पुढाकारानेच भाजपासोबत सत्तास्थापनेसाठी २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये चर्चा झाली होती, असा दावा अजित पवार यांनी केला होता. ...
West Bengal Panchayat Elections 2023: पश्चिम बंगालमधील मतदानादरम्यान, आतापर्यंत ७ जणांची हत्या झाली आहे. तर मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तृणमूलच्या ५ तर भाजपाच्या एका कार्यकर्त्याचा समावेश आहे. ...