लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Maharashtra-Karnataka Border Dispute: "महाराष्ट्र सरकारने 'तो' निर्णय मागे घ्यावा, अन्यथा..."; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Karnatak News; basavaraj-bommai-gave-warning-to-maharashtra-government-about-karnataka-border-dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''महाराष्ट्र सरकारने 'तो' निर्णय मागे घ्यावा, अन्यथा...''; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

Maharashtra-Karnataka Border Dispute : महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

"देशात लोकशाहीची मोडतोड करण्याचं काम काँग्रेसकडून सुरूय" - Marathi News | "Congress is starting to destroy democracy in the country", jyotiraditya scindia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात लोकशाहीची मोडतोड करण्याचं काम काँग्रेसकडून सुरूय"

देशातील लोकशाही धोक्यात आल्याची टीका काँग्रेससह इतरही विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे ...

२०२४ नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील का?; BJP प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान - Marathi News | Will Eknath Shinde be Chief Minister after 2024?; Big statement of BJP state president Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील का?; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

२०२४ पर्यंत मुख्यमंत्री बदलायचं कारणच नाही. नितीश कुमार कमी जागेवर निवडून आले तरीही त्यांना मुख्यमंत्री बनवले असं बावनकुळे म्हणाले. ...

अभिनेता किच्चा सुदीपचा भाजपसाठी प्रचार, लगेच आली धमकी; FIR दाखल - Marathi News | Actor Kiccha Sudeep's campaign for BJP, immediate threat; FIR lodged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेता किच्चा सुदीपचा भाजपसाठी प्रचार, लगेच आली धमकी; FIR दाखल

कन्नड अभिनेता किच्चा सुदीप आणि दर्शन तुगुदीपा हे दोन्ही कलाकार कर्नाटकातील बंगळुरू येथील एका खासगी हॉटेलमध्ये दुपारी 1:30 आणि 2:30 वाजता पार्टीत सामील होतील. ...

भाजपच्या नेत्याला आठवले महात्मा फुलेंऐवजी निळू फुले, व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | BJP leader remembered Nilu Phule instead of Mahatma phule, video viral in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपच्या नेत्याला आठवले महात्मा फुलेंऐवजी निळू फुले, व्हिडीओ व्हायरल 

व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे गंमतीदार प्रतिक्रिया उमटल्या ...

तेलंगणात हायव्होल्टेज ड्रामा! मोदींच्या सभेपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्षांना अटक, दोन आमदार ताब्यात - Marathi News | High voltage drama in Telangana! Before Modi's tour, BJP state president MP bandi sanjay in police custody, JP Nadda's phone to ask reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात हायव्होल्टेज ड्रामा! मोदींच्या सभेपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्षांना अटक, दोन आमदार ताब्यात

बंदी संजय यांना का ताब्यात घेण्यात आले आहे, याची माहिती पोलीस देत नसल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. संजय यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. ...

Maharashtra Politics: “भाजपने तिकीट दिल्यास १०० टक्के बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढेन”: तृप्ती देसाई   - Marathi News | trupti desai said if bjp gives candidature 100 percent will fight lok sabha election 2024 from baramati contituacany | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपने तिकीट दिल्यास १०० टक्के बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढेन”: तृप्ती देसाई

Maharashtra News: बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि तृप्ती देसाई यांच्यात निवडणुकीवेळी थेट लढत पाहायला मिळू शकते, असे सांगितले जात आहे. ...

'मी राहुल गांधींचे मनापासून आभार मानतो', नितीन गडकरी असं का म्हणाले? - Marathi News | union minister nitin gadkari said in veer savarkar gaurav yatra we are thankful to rahul gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी राहुल गांधींचे मनापासून आभार मानतो', नितीन गडकरी असं का म्हणाले?

Nitin Gadkari : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. ...