लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे काय?, या संकल्पनेतून पूर्वीही झाल्यात निवडणूका, जाणून घ्या - Marathi News | What exactly is One Nation, One Election?, Lets Know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे काय?, या संकल्पनेतून पूर्वीही झाल्यात निवडणूका, जाणून घ्या

एक देश, एक निवडणूकसाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली आहे. ...

"भाजपा विरुद्ध दंड थोपटून उभी असलेली घमेंडीया टोळी म्हणजे मोठं घर पोकळ वासा" - Marathi News | BJP Maharashtra Slams india alliance meeting and says Ghamandiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा विरुद्ध दंड थोपटून उभी असलेली घमेंडीया टोळी म्हणजे मोठं घर पोकळ वासा"

इंडिया आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल याबाबत अंदाज लावले जात आहेत. याच दरम्यान भाजपाने पुन्हा एकदा यावरून निशाणा साधला आहे.  ...

Chitra Wagh : "कोणाच्याच विचारांचा कोणाशी बसत नाही मेळ पण हातात हात घेऊन सुरू केलाय सत्तेसाठी खेळ" - Marathi News | BJP Chitra Wagh slams india alliance meeting and Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोणाच्याच विचारांचा कोणाशी बसत नाही मेळ पण हातात हात घेऊन सुरू केलाय सत्तेसाठी खेळ"

BJP Chitra Wagh : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

'केंद्र सरकार विचलित झाल्याने एक देश, एक निवडणूक'; विजय वडेट्टीवार यांची टीका - Marathi News | 'One Country, One Election as Central Government Distracts'; Criticism by Vijay Wadettiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'केंद्र सरकार विचलित झाल्याने एक देश, एक निवडणूक'; विजय वडेट्टीवार यांची टीका

एक देश, एक निवडणूकसाठी मोदी सरकारने समिती स्थापन केली आहे. ...

माओवाद्यांचा २८ पानी पत्रकातून भाजपला इशारा; निवडणुकांवर बहिष्काराचे आवाहन - Marathi News | Maoists warn BJP from 28-page leaflet; Call for boycott of elections | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :माओवाद्यांचा २८ पानी पत्रकातून भाजपला इशारा; निवडणुकांवर बहिष्काराचे आवाहन

दीर्घकालीन लोकयुद्धाची तयारी ...

भाजपकडे एका व्यक्तीशिवाय पर्याय आहे का? सुषमा अंधारे यांचा सवाल - Marathi News | Does BJP have an option other than one person? : Question by Sushma Andhare | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपकडे एका व्यक्तीशिवाय पर्याय आहे का? सुषमा अंधारे यांचा सवाल

पिंपरीत उद्धवश्री पुरस्कारांचे वितरण... ...

शिंदे, पवारांसोबतचा भाजप आवडत नाही; मुनगंटीवार यांनी व्यक्त केली खदखद - Marathi News | dislikes BJP with Ajit Pawar, Eknath Shinde; Sudhir Mungantiwar expressed dismay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे, पवारांसोबतचा भाजप आवडत नाही; मुनगंटीवार यांनी व्यक्त केली खदखद

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त विविध कार्यक्रमांच्या आढावा बैठकीसाठी मुनगंटीवार शहरात आले होते.  ...

"सरकार विकणे हा सर्वांत मोठा घोटाळा, उद्धव ठाकरेंचा विवेक महाराष्ट्राला तारणारा" - Marathi News | Selling the government is the biggest scam: Shripal Sabnis | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"सरकार विकणे हा सर्वांत मोठा घोटाळा, उद्धव ठाकरेंचा विवेक महाराष्ट्राला तारणारा"

सबनीस म्हणाले, उद्धव ठाकरेंचा विवेक महाराष्ट्राला तारणार आहे ...