श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Rahul Gandhi: सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी सॅन फ्रान्सिस्को येथे एका कार्यक्रमात संबोधित करताना म्हणाले की, आज भारतामध्ये मुस्लिमांसोबत जे काही घडत आहे, ते १९८० ...