लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपाचे राज्यसभा खासदार हरद्वार दुबे यांचे निधन - Marathi News | BJP's Rajya Sabha MP Hardwar Dubey passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे राज्यसभा खासदार हरद्वार दुबे यांचे निधन

कॅन्टोन्मेंटचे दोन वेळा आमदार आणि माजी राज्यमंत्री हरिद्वार दुबे 2020 मध्ये राज्यसभा सदस्य बनले होते. ...

मोगलांनी मंदिरं तोडली, आज त्यांचे वंशज रिक्षा चलवतायत - CM योगी आदित्यनाथ - Marathi News | Mughals demolished temples, today their descendants drive rickshaws says CM Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोगलांनी मंदिरं तोडली, आज त्यांचे वंशज रिक्षा चलवतायत - CM योगी आदित्यनाथ

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी गाझियाबादमध्ये समोर आलेल्या ऑनलाईन धर्मांतरणाच्या मुद्यावरही भाष्य केले. ...

PM नरेंद्र मोदी आज भारतात परतणार; भाजपने केली भव्य स्वागताची तयारी - Marathi News | PM Modi: PM Narendra Modi to return to India today; BJP has prepared for a grand welcome | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदी आज भारतात परतणार; भाजपने केली भव्य स्वागताची तयारी

PM Modi US Egypt Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिके आणि इजिप्त दौऱ्यावरुन भारतात परतणार आहेत. ...

कुस्तीपटूंच्या आंदोलनात फूट; साक्षी मलिकचा पैलवान योगेश्वर दत्तवर पलटवार, म्हणाली... - Marathi News | Split in Wrestlers' Movement; Sakshi Malik hit back at wrestler Yogeshwar Dutt, said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटूंच्या आंदोलनात फूट; साक्षी मलिकचा पैलवान योगेश्वर दत्तवर पलटवार, म्हणाली...

योगेश्वर दत्तच्या आरोपांवर साक्षी मलिकने एक चिट्ठी लिहिली आहे. तिने ही चिट्ठी सोशल मीडियावर शेअर केली. ...

'माझ्याकडे ११० व्हिडीओ तयार, चॅलेंज स्वीकारा ...; मोहित कंबोज यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान - Marathi News | 'I have 110 videos ready, accept the challenge Mohit Kamboj challenges Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्याकडे ११० व्हिडीओ तयार, चॅलेंज स्वीकारा ...; मोहित कंबोज यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

गेल्या काही दिवसापासून भाजप- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत ...

"आज स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी तेव्हा...", आणीबाणीवरून गंभीरचं कॉंग्रेसवर टीकास्त्र - Marathi News |  48 years of emergency have been completed today and BJP MP Gautam Gambhir has criticized the Congress on this occasion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आज स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी तेव्हा...", आणीबाणीवरून गंभीरची कॉंग्रेसवर टीका

भारतात आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला आज ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

कॉंग्रेसने हजारो कोटी रुपयांचा निधी जम्मू-काश्मीरच्या विकासाऐवजी आतंकवाद फोफावण्यावर खर्ची घातला -  राज्यमंत्री श्रीपाद नाईक - Marathi News | Congress spent thousands of crores of funds on terrorism instead of development of Jammu and Kashmir - Minister of State Shripad Naik | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कॉंग्रेसने हजारो कोटी रुपयांचा निधी जम्मू-काश्मीरच्या विकासाऐवजी आतंकवाद फोफावण्यावर खर्ची घातला -  राज्यमंत्री श्रीपाद नाईक

मधुकर ठाकूर  उरण :  स्वातंत्र्यानंतर देशाची सर्वाधिक सत्ता भोगणाऱ्या कॉंग्रेसने जनतेच्या करातुन मिळालेला हजारो कोटी रुपयांचा निधी जम्मू-काश्मीरच्या विकासाच्या ... ...

सत्ताधारी NDA समोर विरोधकांची PDA; भाजपविरोधात विरोधी आघाडीचे नाव ठरले? - Marathi News | Opposition Alliance Name: Opposition's PDA against ruling NDA; The name of the opposition alliance against BJP decided? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ताधारी NDA समोर विरोधकांची PDA; भाजपविरोधात विरोधी आघाडीचे नाव ठरले?

Opposition Alliance Name: लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या आघाडीचे नाव ठरल्याची माहिती आहे. ...