श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये नागपुरातील नेत्यांची ‘कमाल', मध्य प्रदेश व छत्तीसगड या दोन्ही राज्यांत निवडणुकांच्या अगोदरपासूनच फडणवीस सक्रिय होते. मध्य प्रदेशातील जनआशीर्वाद यात्रेत ते सहभागी झाले होते ...
Chhattisgarh, Telangana And Mizoram Assembly Election Result 2023 Live: या निकालानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानत, पक्ष कार्यकर्त्यांना न थकता कार्यरत राहण्याचे आवाहन केले आहे. तर विरोधी पक्षाचे नेते अथवा काँग्रेस नेते राहुल गांधी ...
Madhya Pradesh And Rajasthan Assembly Election Results 2023 Live: Madhya Pradesh & Rajasthan Vidhan Sabha Election Result 2023: या निकालानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानत, पक्ष कार्यकर्त्यांना न थकता कार्यरत राहण्याचे आवाहन केले आहे ...