श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Book launch Jawahar based on senior freedom fighter Jawaharlal Darda : श्री जवाहरलाल दर्डा 'बाबूजी' यांच्या प्रेरणादायी आयुष्यावर आधारित 'जवाहर' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नवी दिल्लीत पार पडला. ...
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजप विजयाने आणि काँग्रेसच्या पराभवाने विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे ...