लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
सातारा लोकसभेचा तिडा; दादांच्या इच्छेवर मिठाचा खडा - Marathi News | Confusion in the Grand Alliance from Satara Lok Sabha Constituency, NCP will definitely fight from the front but.. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभेचा तिडा; दादांच्या इच्छेवर मिठाचा खडा

महायुतीत सर्वच कंबर कसून; डाळ शिजणार कोणाची? ...

सरकार कोसळण्याच्या कुमारस्वामींच्या दाव्यावर सिद्धरामय्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले, "भाजप आणि जेडीएसची अवस्था..." - Marathi News | Karnataka Chief Minister Siddaramaiah Attacks Two Parties, Said BJP-JDS Are Struggling Like Fish Out Of Water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार कोसळण्याच्या दाव्यावर सिद्धरामय्या म्हणाले, "भाजप आणि जेडीएसची अवस्था..."

कोणामध्येही प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठपणा राहिलेला नाही, असेही  एच.डी. कुमारस्वामी म्हणाले होते. ...

RSSशी जवळीक, मोदी-शहांचा विश्वास; 'डार्क हॉर्स' ठरलेल्या मोहन यादवांचा राजकीय प्रवास - Marathi News | The political journey of Mohan Yadav who became a cm of madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSSशी जवळीक, मोदी-शहांचा विश्वास; 'डार्क हॉर्स' ठरलेल्या मोहन यादवांचा राजकीय प्रवास

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊनच मनोहरलाल खट्टर, आशा लाकडा आणि के. लक्ष्मण हे तीनही निरीक्षक भोपाळमध्ये गेले होते. ...

माहिती लपवणे आले अंगलट, आमदार दुर्राणी अन् मुटकुळे यांचे जिल्हा बँकेचे संचालकत्व रद्द - Marathi News | MLA Babajani Durrani and Tanajirao Mutkule's directorship of Parabhani District Bank canceled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :माहिती लपवणे आले अंगलट, आमदार दुर्राणी अन् मुटकुळे यांचे जिल्हा बँकेचे संचालकत्व रद्द

दोन्ही आमदारांच्या संबंधित सहकारी संस्थेवर जिल्हा मध्यवर्ती बँकेची मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचे लपवले ...

भाजपने भ्रष्टाचारी काँग्रेस खासदार धीरज साहूंच्या प्रतिमेला हाणले जोडे - Marathi News | BJP tarnished the image of corrupt Congress MP Dheeraj Sahu | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपने भ्रष्टाचारी काँग्रेस खासदार धीरज साहूंच्या प्रतिमेला हाणले जोडे

साहू यांच्या घर व कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यांत आतापर्यंत ३१८ कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली. ...

कॉंग्रेस खासदार धीरज साहूंच्या पुतळ्याचे ठाणे भाजप महिला मोर्चाकडून दहन - Marathi News | Congress MP Dheeraj Sahu's effigy burnt by Thane BJP Mahila Morcha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कॉंग्रेस खासदार धीरज साहूंच्या पुतळ्याचे ठाणे भाजप महिला मोर्चाकडून दहन

महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कॉंग्रेसच्या निषेधाच्या घोषणा देऊन साहू यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...

मोहब्बत की दुकान, चोरी का सामान...भाजप महिला मोर्चाची घाेषणाबाजी: काँग्रेस खासदार धीरज साहू यांचा निषेध - Marathi News | BJP Mahila Morcha's protest against Congress MP Dheeraj Sahu in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मोहब्बत की दुकान, चोरी का सामान...भाजप महिला मोर्चाची घाेषणाबाजी: काँग्रेस खासदार धीरज साहू यांचा निषेध

मोहब्बत की दुकान, चोरी का सामान... अशा घोषणा देऊन काँग्रेसविरुध्द हल्लाबोल केला. ...

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावरून राजकीय हालचालींना वेग, वसुंधरा राजेंच्या बाजूने जोरदार लॉबिंग - Marathi News | cm face in rajasthan lobbying in favor of vasundhara raje bjp | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :मुख्यमंत्रीपदावरून राजकीय हालचालींना वेग, वसुंधरा राजेंच्या बाजूने जोरदार लॉबिंग

कोटा उत्तरचे पराभूत उमेदवार प्रल्हाद गुंजाळ हे स्वतः वसुंधरा राजे यांच्या बाजूने लॉबिंग करण्यात व्यस्त आहेत.  ...