लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'भाजपने ED ची भीती दाखवून सरकार स्थापन केले, पण...', मल्लिकार्जुन खर्गेंचा घणाघात - Marathi News | MP Election 2023: 'BJP formed government fearing ED', Mallikarjun Kharge slams bjp | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'भाजपने ED ची भीती दाखवून सरकार स्थापन केले, पण...', मल्लिकार्जुन खर्गेंचा घणाघात

Madhya Pradesh Election: 'भाजपवाले म्हणतात, काँग्रेसने 70 वर्षात काय केले? काँग्रेसने संविधान वाचवले, लोकशाही वाचवली.' ...

कांदा खरेदी नाफेड करणार ही तर शेतकऱ्यांची दिशाभूल - नाना पटोले - Marathi News | Farmers are misled that onion purchase will be futile. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कांदा खरेदी नाफेड करणार ही तर शेतकऱ्यांची दिशाभूल - नाना पटोले

निर्यातशुल्क का रद्द करत नाही ? नाना पटोले यांचा सवाल ...

कांद्यावरील निर्यातशुल्क का रद्द करत नाहीत? खरेदी नाफेड करणार ही दिशाभूल; नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर आरोप - Marathi News | Why not cancel the export duty on onion? Misleading that the purchase will be void; Nana Patole's accusation against the central government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांद्यावरील निर्यातशुल्क का रद्द करत नाहीत? खरेदी नाफेड करणार ही दिशाभूल; नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर आरोप

कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्के करून कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...

ऐश्वर्या रायबद्दल आक्षेपार्ह विधान करणं भोवलं; भाजपाच्या विजकुमार गावितांना महिला आयोगाची नोटीस - Marathi News | women commision send notice to bjp leader vijaykumar gavit for actress aishwarya rai statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या रायबद्दल आक्षेपार्ह विधान करणं भोवलं; भाजपाच्या विजकुमार गावितांना महिला आयोगाची नोटीस

“मासे खाल्लावर ऐश्वर्यासारखे डोळे होणार”, ‘त्या’ विधानाबद्दल विजकुमार गावितांना महिला आयोगाची नोटीस ...

भाजप जिंकण्यासाठी कोणत्याही थरास जाईल; लेखक, संशोधक फिरोज मिठीबोरवाला यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | If the truth about the Pulwama-Balakot attack comes out BJP defeat is inevitable says Researcher Feroze Mithiborwala | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'पुलवामा-बालाकोट हल्ल्यातील सत्य समोर आले तर भाजपचा पराभव अटळ' 

पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी देश तोडण्याचा कट ...

“भिरकावणाऱ्या नाही, दगड रचणाऱ्या तरुणाईची साथ हवी”; रवींद्र चव्हाणांचे मनसेला प्रत्युत्तर - Marathi News | bjp ravindra chavan open letter regarding mumbai goa highway work and slams mns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भिरकावणाऱ्या नाही, दगड रचणाऱ्या तरुणाईची साथ हवी”; रवींद्र चव्हाणांचे मनसेला प्रत्युत्तर

BJP Ravindra Chavan Letter: राज्यातील जनतेसाठी मुंबई-गोवा महामार्गासंदर्भात खुल्या पत्राच्या माध्यमातून भूमिका मांडताना रवींद्र चव्हाणांनी मनसेला सुनावले आहे. ...

“२०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही”; भाजप खासदार सनी देओलची घोषणा, पुढचा प्लानही सांगितला! - Marathi News | bjp mp sunny deol declared that will not contest next 2024 lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“२०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही”; भाजप खासदार सनी देओलची घोषणा

निवडणूक का लढवणार नाही? पुढे काय करणार? याबाबत सनी देओलने सविस्तर खुलासा केला आहे. ...

पीएम मोदी दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना, ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार; जाणून घ्या संपूर्ण दौरा - Marathi News | PM Modi leaves for South Africa, attends BRICS conference; Know the complete tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम मोदी दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना, ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार; जाणून घ्या संपूर्ण दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झाले आहेत. ...