लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
...म्हणून नरसिंह राव यांना भाजपाचे पंतप्रधान म्हटलं, मणिशंकर अय्यर यांनी सांगितलं ते कारण   - Marathi News | ...So Narasimha Rao was called the Prime Minister of BJP, Mani Shankar Iyer told that reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून नरसिंह राव यांना भाजपाचे पंतप्रधान म्हटलं, मणिशंकर अय्यर यांनी सांगितलं ते कारण  

P. V. Narasimha Rao: माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हे भाजपाचे पहिले पंतप्रधान होते, या आपल्या विधानाचा काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुनरुच्चार केला आहे. ...

२०१९ मध्ये तुम्हाला चालले मग आता विरोध का? प्रफुल्ल पटेल यांचा सवाल - Marathi News | The decision to participate in the alliance was not of one or two of our leaders but of the entire NCP - Praful Patel | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२०१९ मध्ये तुम्हाला चालले मग आता विरोध का? प्रफुल्ल पटेल यांचा सवाल

युतीतील सहभागाचे दिले स्पष्टीकरण ...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते- सुप्रिया सुळे - Marathi News | There is no division in NCP party, Ajit Pawar is the leader of our party - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते- सुप्रिया सुळे

देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने केला अन्याय... ...

'जयंत पाटलांचा लवकरच भाजपात प्रवेश होईल', खासदार संजयकाका पाटलांचं मोठं विधान - Marathi News | Jayant Patil will join BJP soon MP Sanjaykaka Patil's big statement | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'जयंत पाटलांचा लवकरच भाजपात प्रवेश होईल', खासदार संजयकाका पाटलांचं मोठं विधान

आमदार जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा. ...

मध्यप्रदेश भाजपला महाराष्ट्रातून ४७ आमदारांची रसद; दिवसभराचा सगळा प्रोग्रॅम फिक्स - Marathi News | Logistics of 47 MLAs from Maharashtra to Madhya Pradesh BJP; Three from Pune, all day long program fix | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यप्रदेश भाजपला महाराष्ट्रातून ४७ आमदारांची रसद; दिवसभराचा सगळा प्रोग्रॅम फिक्स

महाराष्ट्रातून ४७ आमदार तिथे ६ दिवसांच्या दौऱ्यासाठी गेले आहेत. त्यात पुण्यातील तीन आमदार आहेत.... ...

आजचा दिवस १४० कोटी भारतीयांची मान उंचावणारा; मंगलप्रभात लोढा यांनी कार्यकर्त्यांसह साजरा केला जल्लोष - Marathi News | Today is the day to lift the pride of 140 crore Indians; Mangalprabhat Lodha celebrated with the workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजचा दिवस १४० कोटी भारतीयांची मान उंचावणारा; मंगलप्रभात लोढा यांनी कार्यकर्त्यांसह साजरा केला जल्लोष

मंगल प्रभात लोढा यांनी देखील नागरिकांसाठी चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचे प्रक्षेपण दाखवण्यासाठी मुंबईमधील सर्वात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...

म्हातारपणी पवार साहेबांसारख्याला बोलून, वागवून त्रास देणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही - नाना पटोले - Marathi News | It is not Maharashtra's tradition to harass old people like Pawar Saheb by talking and behaving - Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हातारपणी पवार साहेबांसारख्याला बोलून, वागवून त्रास देणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही - नाना पटोले

सर्वसामान्य लोकांना लुटणारे सगळे डाकू एकत्र अर्थात सत्तेच्या एकाच पिंजऱ्यात आले ...

गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क आकारु नये; भाजपाच्या माजी नगरसेवकाची आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Ganeshotsav mandals should not charge mandap fee Former BJP corporator's demand to commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क आकारु नये; भाजपाच्या माजी नगरसेवकाची आयुक्तांकडे मागणी

सार्वजनिक गणेश मंडळांना मंडपाचे शुल्क आकारण्यात येऊ नये अशी मागणी भाजप माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे. ...