शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये; मेधा कुलकर्णी संतापल्या

वर्धा : जानवे, सोवळे नसल्याने माजी खासदार रामदास तडसांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले

राष्ट्रीय : धक्कादायक...! भाजप अल्पसंख्यक मोर्चाच्या नेत्यानं वक्फ कायद्याचं समर्थन केलं, जमावानं अख्खं घर पेटवलं!

गोवा : विकसित भारत, विकसित गोवा हाच संकल्प: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : पक्षशिस्तीकडे तडजोड केली जाणार नाहीच; प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ठणकावले

गोवा : गोवा मुक्तिलढ्यात जनसंघाच्या नेत्यांचे मोठे योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

नागपूर : 'मी जी मोठी चूक केली, आता ती बावनकुळेंनी करू नये'; नितीन गडकरींचा राजकीय सल्ला

महाराष्ट्र : “काँग्रेस अन् NCP शरद पवार गट संपले, आता उद्धवसेना पुढील निवडणुकीपर्यंत राहणार नाही”: दानवे

मुंबई : कांदिवलीच्या लोककल्याण कार्यालयात भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र : “वक्फ कायद्यानंतर भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव”; काँग्रेसची टीका