शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : वसंत मोरेंच्या प्रभागात मोठा ट्विस्ट! मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांसह बसून; मतदानापेक्षा १०३५ मते कमी?

पुणे : पुणेकर...पुणेकर...! राज्यात एक नंबर ठरले बाप्पू मानकर; २६ हजारांहून अधिक मताधिक्याने मिळवला विजय

मुंबई : शिवसैनिकांनी पुन्हा जीवाचे रान करून ताकद उभी..., सुषमा अंधारेंची उद्धव ठाकरेंसाठी फेसबुक पोस्ट

पुणे : पुण्यात मोठी उलथापालथ! अमोल बालवडकर अचानक पिछाडीवर गेले; प्रभाग क्रमांक 9 मध्ये काटे की टक्कर 

मुंबई : ‘रसमलई’ म्हणून हिणवलेले के. अण्णामलाई मुंबईत भाजपाच्या विजयानंतर स्पष्टच बोलले; म्हणाले…

कल्याण डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत महायुती निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, १००+ जागांवर आघाडी 

पुणे : Pune Election Result 2026 : ...पण नकारात्मक राजकारणाला पुणेकरांनी हद्दपार केलं; पुण्याच्या निकालाचा अर्थ काय?; मुरलीधर मोहोळ स्पष्टच बोलले

पुणे : मोठी बातमी! अमोल बालवडकरांच्या प्रभागातील मतमोजणी थांबविली; गोंधळ सुरू

पुणे : PMC Election Results 2026 : मशाल विझली अन् ठाकरे सेनेची शेवटची आशाही मावळली! मुलानंतर वसंत मोरे देखील पराभूत

महाराष्ट्र : Nagpur Nashik CH Sambhajinagar Election Results 2026 Live: डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे...! - बावनकुळे