श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
राज ठाकरेंनी ताकद विधानसभेला पाहिली. ते तिसऱ्या क्रमांकावर गेलेत. मतदारसंघात ६ महापालिका वॉर्ड आहेत. त्यात एकाही वॉर्डात ते लिडवर नाहीत असं समाधान सरवणकरांनी म्हटलं. ...
Reason For Waqf Amendment Bill:"जर मोदी सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयक आणले नसते तर हा संसद परिसर देखील वक्फचा भाग असता. वसंत कुंज आणि दिल्ली विमानतळासह एकूण १२३ ठिकाणांवर वक्फ बोर्डाने दावा केला होता." ...
Uttar Pradesh News: काही दिवसांपूर्वी विवाहबाह्य संबंधातून झालेल्या एका हत्याकांडात पतीचा मृतदेह लपवण्यासाठी निळ्या ड्रमचा वापर केल्याचं उघड झाल्यापासून सोशल मीडियावर निळ्या ड्रमची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. ...