श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Sanjay Raut News: या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच व्यक्ती कधी मला नाराज दिसत नाही, ती म्हणजे अजित पवार. ते त्यांचे स्कील आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला. ...
Vaishnavi Hagawane Case: नैतिकता राहिलेली नाही. गोष्टी किती खालच्या थराला गेल्यात याचे हे उदाहरण आहे. जालिंदर सुपेकरबाबत अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. ...