लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"गुन्हा दाखल झाला पण कोणतीही कारवाई झाली नाही"; बडगुजरांच्या पक्षप्रवेशावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis has reacted to Sudhakar Badgujar entry into the BJP party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गुन्हा दाखल झाला पण कोणतीही कारवाई झाली नाही"; बडगुजरांच्या पक्षप्रवेशावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा - Marathi News | PM Modi Trump Phone Call: Prime Minister Modi sat silent for 37 days and now..; Congress targets Modi-Trump talks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा

PM Modi Trump Phone Call: 'राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतः १४ वेळा दावा केला आहे की, त्यांच्या मध्यस्थीमुळे भारत-पाक युद्ध थांबले.' ...

नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत! - Marathi News | Former Shiv Sena (UBT) leader Sudhakar Badgujar joins BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!

Sudhakar Badgujar joins BJP: सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ...

"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut criticizes BJP after Sudhakar Badgujar joins party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका

सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली ...

लेख: राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील! - Marathi News | Rahul Gandhi's questions must be answered! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील!

निवडणूक प्रक्रियेबद्दल राहुल गांधींनी दिलेले पुरावे निर्णायक नसले, तरी शंका निर्माण करायला पुरेसे आहेत. निवडणूक आयोगाला पळ काढता येणार नाही ! ...

“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन - Marathi News | girish mahajan reaction about thackeray group sudhakar badgujar join bjp party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

BJP Girish Mahajan News: आम्हालाही पक्ष वाढवायचा आहे. आमचे उद्दिष्ट ठरलेले आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. ...

मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा ‘मोदी@११’ चा नारा - Marathi News | BJP's slogan 'Modi@11' ahead of Municipal Corporation, Zilla Parishad elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा ‘मोदी@११’ चा नारा

मराठवाड्याला भरपूर दिल्याचा भाजपचा दावा ...

“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण - Marathi News | bjp mp ashok chavan slams and said congress has nothing inspiring and it has become a leaderless party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण

BJP MP Ashok Chavan News: प्रेरणा देण्यासारखे कोणतेही काम दिसत नाही. काँग्रेस नेतृत्वहीन झालेला पक्ष आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...