शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : छ.संभाजीनगरचा महापौर,उपमहापौर भाजपचाच; पण कोण ठरविणार, प्रारब्ध की नेत्यांची फिल्डिंग?

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: अठरा वर्षानंतर महाडिक घराण्याचे कोल्हापूर महापालिकेवर वर्चस्व

कोल्हापूर : Ichalkaranji Mayor: इचलकरंजीचा महापौर अद्याप गुलदस्त्यात, आवाडे-हाळवणकर यांच्या गटबाजीत नावाची रस्सीखेच

नाशिक : भाजपात नाराजीचा स्फोट! उमेदवारी जाहीर होताच १० मिनिटांत नाशिक भाजपा शहराध्यक्षाचा राजीनामा

राष्ट्रीय : VIDEO: संसदेच्या गेटवर राडा! राहुल गांधींनी गद्दार म्हटल्याने बिट्टू भडकले, म्हणाले देश के दुश्मन...

राष्ट्रीय : मैतेई मुख्यमंत्री, कुकी अन् नागा समाजाचे उपमुख्यमंत्री; मणिपूरमध्ये BJP ने जुळवले जातीय समीकरण

गोवा : अर्थसंकल्पातून जनतेचे हित जपले; भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची माहिती

महाराष्ट्र : ...तर त्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार काय?; शरद पवारांचा CM देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

मुंबई : Mumbai Mayor: मुंबईला लवकरच मिळणार नवा महापौर; निवडणुकीचा मुहूर्त ठरला!

मुंबई : BMC: शिंदेसेनेचे ‘ते’ दोन माजी नगरसेवक होणार ‘स्वीकृत’?