लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या - Marathi News | i was expelled due to uddhav thackeray stubbornness there is no forgiveness for that bjp leader said kirit somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या

BJP Kirit Somaiya News: २०१९ मध्ये घडलेली ती घटना विसरू शकत नाही, असे सांगत किरीट सोमय्या यांनी मनातील खंत जाहीरपणे बोलून दाखवली. ...

"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर - Marathi News | bjp mp nishikant dubey said congress has tarnished the constitution of India and indira gandhi won raebareli by vote chori in election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर

BJP MP Nishikant Dubey: संघ स्वयंसेवक असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे. ...

RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले... - Marathi News | Parliament Winter Session: RSS wants to take control of all institutions in the country; Rahul Gandhi strongly criticized in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...

Parliament Winter Session: राहुल गांधी यांनी यावेळी पुन्हा एकदा महाराष्ट्र-हरियाणात मतचोरी झाल्याचा आरोप केला. ...

‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका  - Marathi News | If 'Vande Mataram' had not been divided into two, the country would not have been partitioned, Amit Shah criticizes Nehru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर..., अमित शाहांची जवाहरलाल नेहरूंवर टीका

Amit Shah News: राज्यसभेत ‘वंदे मातरम’ या गीतावर राज्यसभेमध्ये चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वरच्या सभागृहात चर्चेला सुरुवात करताना प्रियंका गांधींसह विरोधी पक्षातील इतर नेत्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.  ...

भाजपतर्फे इच्छुकांच्या यादीत नेत्यांची मुले, माजी नगरसेवक; २९ प्रभागांसाठी ११२० अर्ज - Marathi News | Leaders' children, former corporators in BJP's list of aspirants in Chhatrapati Sambhajinagar; 1120 applications for 29 wards | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपतर्फे इच्छुकांच्या यादीत नेत्यांची मुले, माजी नगरसेवक; २९ प्रभागांसाठी ११२० अर्ज

एकेका प्रभागातून डझनभर इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेल्यामुळे पक्षासमोर योग्य उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे ...

'मॅडम, तुमच्या भावाला गांजाच्या तस्करीत पकडलंय?' पत्रकारांच्या प्रश्नाने भाजपाच्या महिला मंत्री संतापल्या - Marathi News | Madam, has your brother been caught smuggling ganja? BJP's female minister gets angry over journalist's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मॅडम, तुमच्या भावाला गांजाच्या तस्करीत पकडलंय? पत्रकारांच्या प्रश्नाने भाजपाच्या मंत्री संतापल्या

Madhya Pradesh News: भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशमधील नगरविकास आणि आवास राज्यमंत्री प्रतिमा बागरी यांचं कुटुंब वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. पोलिसांनी प्रतिमा बागरी यांच्या भाओजींना गांजाच्या तस्करी प्रकरणी अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. ...

"वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक - Marathi News | Winter Session: "A separate Vidarbha is BJP's agenda"; Minister Chandrashekhar Bawankule statement sparks controversy, Shiv Sena aggressive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक

आम्ही पहिल्यापासून वेगळ्या विदर्भाच्या बाजूने काम करतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कायम वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भूमिका ठेवली आहे असं बावनकुळे यांनी म्हटलं. ...

Mahayuti: भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." - Marathi News | Mahayuti: Will BJP fight the 2029 elections without hunchbacks? CM Fadnavis said, "Increasing strength is not wrong, but..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..."

Mahayuti 2029 elections: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपला कुबड्यांची गरज नाही असे विधान केले होते. त्यावरून भाजप २०२९मध्ये स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. याबद्दल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली.  ...