लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
स्वबळावर सत्ता, आता विरोधकांची फौज! परभणी मनपात काँग्रेसला रोखणे हाच सर्वपक्षीय 'अजेंडा' - Marathi News | Power on its own, now an army of opposition! Stopping Congress in Parbhani Municipal Corporation is the all-party 'agenda' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्वबळावर सत्ता, आता विरोधकांची फौज! परभणी मनपात काँग्रेसला रोखणे हाच सर्वपक्षीय 'अजेंडा'

परभणी मनपात यंदा चुरस; पक्षांतरामुळे बदलले राजकीय समीकरण, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. ...

लातुरात विकासापेक्षा पक्षांतरावर जोरदार चर्चा; महापालिकेसाठी लढाई अटीतटीची! - Marathi News | There is a lot of discussion about party defection rather than development in Latur; The battle for the municipal corporation is fierce! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात विकासापेक्षा पक्षांतरावर जोरदार चर्चा; महापालिकेसाठी लढाई अटीतटीची!

मागील लातूर महापालिकेची निवडणूक १९ एप्रिल २०१७ मध्ये झाली. त्यावेळी भाजपा-काँग्रेसमध्ये थेट लढत होती ...

जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार - Marathi News | Tension in the Mahayuti over seat sharing! Eknath Shinde Sena wants more than 100 seats in Mumbai, BJP plan B ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार

महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आज पार पडणार आहे. मात्र त्याआधी जागावाटपावरून महायुतीत तणाव असल्याचे समोर आले आहे ...

भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू - Marathi News | After Break alliance with BJP, the two NCP Factions Ajit Pawar and Sharad Pawar will come together; meeting begin in pimpri chinchwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक नंबरचा शत्रू कोण असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोअर कमिटी सदस्य सुनील गव्हाणे यांनी सांगितले. ...

"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा - Marathi News | BMC Election: "The fight for the existence of the Marathi people to save Mumbai..."; Sanjay Raut targets BJP-Eknath Shinde Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा

मुंबई मराठी माणसाच्या हातून हिसकावून घेण्यासाठी जो पैशांचा खेळ चालणार आहे तो निवडणूक आयोग उघड्या डोळ्याने पाहणार आहे अशी टीका त्यांनी केली.  ...

भाजपकडून दहा जणांची हकालपट्टी; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका - Marathi News | goa bjp expels ten people accused of anti party activities | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपकडून दहा जणांची हकालपट्टी; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका

निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून भाजपने दहा जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ...

"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स - Marathi News | "Mumbaikar, wake up, one family...", banners against Thackeray brothers appeared as soon as the BMC elections were announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स

Raj Thackeray Uddhav Thackeray BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला. त्यानंतर रात्रीतून मुंबईत अनेक ठिकाणी ठाकरे बंधुविरोधात पोस्टर्स लावण्यात आले.  ...

मयेतील घरे कायदेशीर करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | we will legalize houses in mayem said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मयेतील घरे कायदेशीर करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

मये, कारापूरमध्ये उमेदवारांचा केला प्रचार ...