श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
काही दिवसांपूर्वी मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि सरोज भोईर यांनी पदाचा आणि पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. ...
मराठी माणूस पंतप्रधान होईल की नाही यावर मी भाष्य करू शकत नाही परंतु १९ तारखेला काहीतरी स्फोट होतोय हे नक्की. त्यामुळेच भाजपाच्या सर्व खासदारांना दिल्लीत थांबायला सांगितले आहे. व्हिप निघाला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...