श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Sanjay Raut News: धारावीपासून मुंबईतील अनेक महत्त्वाचे भूखंड ज्यांनी अदानींच्या घशात घातले, ते देवेंद्र फडणवीस आमच्यावर टीका, आरोप करत आहेत, असे सांगत संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले. ...
कपिल पाटील फाउंडेशन संस्थेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी हजेरी लावली होती. ...
RSS On Trump Tariff: कोणीही भारताला अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीने घाबरवू शकत नाही, असे सांगत संघ नेत्यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला. ...