शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नाशिक : Nashik Municipal Election 2026 : कोण म्हणे धनिकांना, उमेदवारी दिली कामगाराला; धक्का बसला कार्यकर्त्याला

जळगाव : २०हून अधिक उमेदवार 'कोट्यधीश'; भाजपच्या दीपमाला काळे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

महाराष्ट्र : 'व्हेनेझुएलासारखी परिस्थिती भारतातही उद्भवू शकते'; अमेरिकेच्या कारवाईवर काँग्रेसच्या बड्या नेत्याचे मोठे विधान

सांगली : Sangli Election 2026: सांगली महापालिकेत सात जागांवर ‘हाय होल्टेज’ सामना, कोण कुणाशी भिडणार... वाचा सविस्तर

छत्रपती संभाजीनगर : मोबाईल रोज चार्ज करता, तसं मतदारांना रोज भेटा; भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाणांचा कार्यकर्त्यांना मंत्र

रायगड : पनवेल: प्रचाराचे ९ दिवस, पायाला भिंगरीच लावावी लागणार ! वैयक्तिक भेटीगाठींवर आली संक्रांत?

मुंबई : एक तिकीट मिळाले नाही म्हणून..., संतोष धुरींवर राज ठाकरेंचा नेता संतापला, किल्लेदार काय बोलले?

रायगड : पनवेल पालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी मैदानांची चाचपणी; भाजपचा कळंबोलीत केवळ एकमेव अर्ज

महाराष्ट्र : विलासराव देशमुखांबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम आहात का? रवींद्र चव्हाणांनी दिलं असं उत्तर, म्हणाले...

लातुर : ‘हिंमत असेल तर विलासरावांच्या आठवणी पुसून दाखवा’; लातूरकरांच्या आक्रमक प्रतिक्रिया!