श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Political Update: गेल्या महिन्यात झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एनडीएने स्पष्ट बहुमतासह मोठा विजय मिळवला होता. तसेच भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र आता बिहारमधील आपल्या पक्षाचा आणखी विस्तार करण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी ...