शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 

गोवा : पंतप्रधान मोदींची आज सांकवाळला सभा

राष्ट्रीय : आग्र्यात विजय मिळवून गाेड पेठा कोण खाणार?; १९९१ चा अपवाद वगळता भाजपाचाच विजय

राष्ट्रीय : प्रत्येक निवडणुकीत फटका, आता गड भेदण्याचे आव्हान; अंतर्गत गटबाजीचे ग्रहण काॅंग्रेसचा पिच्छा साेडेना

राष्ट्रीय : भाजपाचा अभेद्य बालेकिल्ला गांधीनगर; मताधिक्याचा नवा विक्रम अमित शाह नोंदविणार?

नागपूर : गांधी विरुद्ध गांधी लढत ‘या’ मतदारसंघात हाेणार नाही;  भाजपच्या याेजनेला पडले खिंडार

सोलापूर : शरद पवारांची खेळी यशस्वी ठरेल का?; माढा मतदारसंघात चुरशीची लढत

महाराष्ट्र : मराठी नेते परराज्यात करताहेत पडद्यामागील जोरदार हालचाली; प्रभारीं’ची रणनीती ठरणार निर्णायक

रायगड : स्टेजवर आपल्याला काही जागा महिलांसाठी ठेवाव्या लागतील; देवेंद्र फडणवीसांची पेणच्या सभेत गुगली

ठाणे : उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?