शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : “राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न”; ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका

गोवा : भाजपच्या पराभवासाठी युतीस तयार; विरोधकांनी एकत्र येण्याचे आम आदमी पक्षाचे आवाहन

कल्याण डोंबिवली : डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा

ठाणे : भाजपला हरवत शिंदेसेनेचा उपनगराध्यक्ष; कायदेशीर लढाया सुरू होणार

मुंबई : मुंबईचा भूमिपुत्र, 'मराठी माणूस' मुंबईतच राहणार!', भाजपचा यशस्वी 'मास्टरप्लॅन'

मुंबई : देवेंद्र फडणवीसही म्हणाले,लाव रे तो व्हिडिओ; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...

मुंबई : BMC Elections 2026 : काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स... एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

ठाणे : अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात

नवी मुंबई : केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा

नवी मुंबई : तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी...; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा