शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नांदेड : नांदेड मनपावर ‘कमळ’ फुलले; काँग्रेसच्या हाताने ताकद दाखविली, शिंदेसेनेला अनपेक्षित धक्का

मुंबई : BMC Election Winners List 2026: २२७ प्रभागांमध्ये कोण जिंकले? भाजपा-शिंदेसेना, ठाकरे बंधू किती जागांवर विजयी?

सांगली : Sangli Municipal Election Results 2026: सांगलीत भाजपला रोखण्याची विरोधकांची खेळी फसली, आघाडीची समझोता एक्स्प्रेस रुळावरून घसरली

राष्ट्रीय : ‘भाजपाने जेवढी मंदिरे तोडली तेवढी कुठल्या राजानेही तोडली नाहीत’, अखिलेश यादव यांचा आरोप

नांदेड : पक्ष बदलला, नेतृत्व कायम : नांदेडकरांची पुन्हा अशोकरावांना साथ, प्रथमच होणार भाजपचा महापौर

ठाणे : उल्हासनगर महानगरपालिकेत भाजपा-शिंदेसेनेत सत्तेसाठी 'फिल्डिंग'; वंचितचे नगरसेवक 'नॉट रिचेबल'

छत्रपती संभाजीनगर : जालन्यात रावसाहेब दानवे, कैलास गोरंट्यालांच्या रणनीतीने भाजप नंबर वन; शिंदेसेना बॅकफूटवर!

कोल्हापूर : Ichalkaranji Municipal Election Results 2026: शिव-शाहूच्या आव्हानात भाजपचा विजयी फॉर्म्युला, आवाडे पिता-पुत्र व सुरेश हाळवणकरांची रणनीती यशस्वी

मुंबई : फोडून आणलेली माणसे टिकवण्याचं टेन्शन फोडणाऱ्याला जास्त असते, शिंदेसेना फोडून भाजपा..

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात भाजपला बहुमत पण ‘हार्ट ऑफ सिटी’ गुलमंडीत ‘नो एण्ट्री’