लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिटकॉइन

बिटकॉइन, मराठी बातम्या

Bitcoin, Latest Marathi News

बिटकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अ‍ॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते.
Read More
बोंबला! चुकून कचऱ्यात फेकले होते 1400 कोटी रूपयांचे बिटक्वाइन, आता शोधण्यासाठी मास्टर प्लान - Marathi News | Bitcoin worth 1400 cr was in hard disk threw in garbage man went out to find it after 9 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बोंबला! चुकून कचऱ्यात फेकले होते 1400 कोटी रूपयांचे बिटक्वाइन, आता शोधण्यासाठी मास्टर प्लान

Bitcoin : बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, हॉवेलकडे लॅपटॉपच्या दोन हार्ड डिस्क होत्या. यातील एक रिकामी होती. तर दुसऱ्यात बिटक्वाइन सेव्ह होते. हार्ड डिस्कमध्ये सेव्ह बिटक्वाइनची मायनिंग त्याने 2009 मध्ये केली होती. ...

क्रिप्टोकरन्सीमुळे ब्लॉकचेनमध्ये वाढत्या संधी - Marathi News | Growing opportunities in blockchain due to cryptocurrency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रिप्टोकरन्सीमुळे ब्लॉकचेनमध्ये वाढत्या संधी

ब्लॉकचेन तंत्रज्ञानात भविष्यात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होणा... ...

बिटकॉइन गैरव्यवहार प्रकरण: रवींद्र पाटील व पंकज घोडे यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल - Marathi News | bitcoin abuse case Chargesheet filed against Ravindra Patil and Pankaj Ghode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिटकॉइन गैरव्यवहार प्रकरण: रवींद्र पाटील व पंकज घोडे यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल

पुणे सायबर पोलिसांनी सोमवारी साडेचार हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले... ...

अशी दिसेल जगातील पहिली बिटकॉईन सिटी, अल साल्वाडोरनं जारी केलं डिझाईन - Marathi News | Bitcoin City El Salvador president unveils layout of crypto utopia cryptocurrency first city in world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अशी दिसेल जगातील पहिली बिटकॉईन सिटी, अल साल्वाडोरनं जारी केलं डिझाईन

Bitcoin City: अल साल्वाडोरनं गेल्या वर्षी बिटकॉईनला अधिकृत चलनाच्या रुपात मान्यता दिली आहे. ...

क्रिप्टोकरन्सीमुळे दहशतवाद्यांना निधी; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिला मोठा इशारा - Marathi News | Cryptocurrency funds terrorists; Finance Minister Nirmala Sitharaman gave a big warning | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोकरन्सीमुळे दहशतवाद्यांना निधी; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिला मोठा इशारा

सीतारमण म्हणाल्या की, क्रिप्टोकरन्सीवरील तंत्रज्ञानाचे नियमन करण्यासाठी जागतिक दृष्टिकोन होईपर्यंत मनी लाँड्रिंगचा धोका कायम राहील. ...

पुणे : बिटकॉईन गैरव्यवहार प्रकरणात ‘ईडी’कडून समांतर तपास - Marathi News | parallel investigation by Enforcement Directorate in Bitcoin fraud case pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : बिटकॉईन गैरव्यवहार प्रकरणात ‘ईडी’कडून समांतर तपास

या प्रकरणात लवकरच दोन्ही आरोपींचा ताबादेखील ईडी घेण्याची शक्यता... ...

Crime News: तांत्रिक सल्लागार बनला लुटारू, ७५ कोटींंचे बिटकॉईन केले लंपास, अलिशान घरे, गाड्यांची केली खरेदी - Marathi News | Became a technical advisor, became a robber, bought bitcoins worth Rs 75 crore, bought luxurious houses and cars. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तांत्रिक सल्लागार बनला लुटारू, ७५ कोटींंचे बिटकॉईन केले लंपास, घरे, गाड्यांची केली खरेदी

Crime News: आभासी चलनाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी मदत घेतलेल्या केपीएमजी कंपनीचा भागीदार व माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यानेच तब्बल ७५ कोटी रुपयांचे २४० आरोपीकडील बिटकॉईन लंपास केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ...

गुन्ह्यात पोलिसांना मदत करणाऱ्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यानेच हडपले Bitcoin - Marathi News | bitcoin seized by retired ips officer who assisted police in crime pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्ह्यात पोलिसांना मदत करणाऱ्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यानेच हडपले Bitcoin

अधिक तपासासाठी न्यायालयाने दोघांना १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी... ...