बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो. Read More
Gondia News गोंदिया जिल्ह्यात ८ ते १९ जानेवारी दरम्यान १५१ पक्ष्यांचा मृत्यू झाला असून, त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. ...
Gadchiroli News गडचिरोली शहरातील फुले वाॅर्डात गेल्या आठवड्यात आढळलेल्या ३ मृत कोंबड्यांचा ‘बर्ड फ्लू’बाबतचा अहवाल नागपूरनंतर भोपाळ येथील प्रयोगशाळेनेही पॉझिटिव्ह दिला आहे. त्यामुळे शहरात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट करीत फुले वा ...
Yawatmal news यवतमाळ शहरालगतच्या सावरगड येथे ख्वाजा गरीब नवाब पाेल्ट्री फार्म येथील गावरान व ब्रॉयरल प्रजातीच्या ३ हजार ७०० काेंबड्यांचा साेमवारी रात्री मृत्यू झाला. ...
Bird Flu : राज्यातील अनेक कुक्कुटपालक चिंतित असून राज्यात अनेक ठिकाणी पक्षी मरून पडत आहेत. कोंबड्यांचे मृत्यू प्रमाण वाढल्याने हा व्यवसाय पुन्हा एकदा संकटात आला आहे. ...
Bird Flu : गडचिरोली शहरातील 15 कोंबड्यांचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल सोमवारी रात्री आल्याने तेथेही एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...