lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बर्ड फ्लू

Bird Flu News, फोटो

Bird flu, Latest Marathi News

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.
Read More
Bird Flu Human Infection: न भूतो! घातक बर्ड फ्ल्यू विषाणूची पहिल्यांदाच माणसाला लागण; रशियात H5N8 चे सात रुग्ण - Marathi News | Bird Flu Human Infection: Russia confirms first cases of H5N8 bird flu in humans | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Bird Flu Human Infection: न भूतो! घातक बर्ड फ्ल्यू विषाणूची पहिल्यांदाच माणसाला लागण; रशियात H5N8 चे सात रुग्ण

Bird Flu Human Infection: घातक असलेल्या व आतापर्यंत पक्ष्यांमध्येच लागण असलेल्या बर्ड फ्ल्यूच्या घातक H5N8 विषाणूने माणसांमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. रशियात या विषाणूने बाधित सात रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...

Bird Fluचा कहर, चिकन व अंडी खाणाऱ्यांनी वेळीच व्हा सावध, अशी घ्या काळजी; WHOचा मोलाचा सल्ला - Marathi News | bird flu outbreak is it safe to consume meat eggs amidst avian flu scare | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Bird Fluचा कहर, चिकन व अंडी खाणाऱ्यांनी वेळीच व्हा सावध, अशी घ्या काळजी; WHOचा मोलाचा सल्ला

Bird Flu : 'बर्ड फ्लू'मुळे बदक, कोंबड्या, कावळे आणि इतर पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. पक्ष्यांच्या वाढत्या मृत्यू संख्येनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत तर प्रशासन देखील सतर्क झालं आहे. ...

४ राज्यात बर्ड फ्लूचा कहर; चिकन आणि अंडी खाणं कितपत सुरक्षित? जाणून घ्या फॅक्ट्स - Marathi News | Bird flu panic in india know symptoms and prevention tips to avoid | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :४ राज्यात बर्ड फ्लूचा कहर; चिकन आणि अंडी खाणं कितपत सुरक्षित? जाणून घ्या फॅक्ट्स

Bird flu symptoms and prevention ...