शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिपाशा बासू

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.

Read more

फिल्मी : Bipasha Basu Birthday: गेल्या ६ वर्षापासून एकाही सिनेमात झळकली नाही, तरीही करते भरभक्कम कमाई

फिल्मी : Bipasha Basu पेक्षाही दिसायला सुंदर आहे John Abrahamची पत्नी, लाईमलाइटपासून राहते दूरच

फिल्मी : या' 8 अभिनेत्रींनी लग्नात कपड्यांवर खर्च केले लाखो रुपये; ऐश्वर्याच्या साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क

सखी : Sabyasachi Outfit : दीपविरपासून विरुष्कापर्यंत सब्यसाचीच्या डिजायनर आऊटफिटमध्ये झळकली ही जोडपी; पाहा भन्नाट फोटो

फिल्मी : बिपाशा बासू आणि तिचा नवरा करण सिंग ग्रोव्हर मालदीव व्हॅकेशनमध्ये दिसले रोमँटिक मूडमध्ये, पहा फोटो

फिल्मी : करण सिंह ग्रोवरची पहिली पत्नी दिसते बिपाशाइतकीच सुंदर; घटस्फोटानंतर लूकमध्ये झालाय कमालीचा बदल

फिल्मी : ‘त्या’ एका फोटोने घोळ केला अन् बिपाशा बासू व जॉन अब्राहममध्ये कायमचा दुरावा आला...!!

फिल्मी : जॉन अब्राहमने बिपाशा बासूला वजन कमी करण्यासाठी दिले होते सरप्राईज गिफ्ट

फिल्मी : बिपाशा बासू कमाईच्या बाबतीत पतीलाही देते टक्कर, सिनेमाच नाही तर या गोष्टीतूनही करते कमाई

फिल्मी : बिपाशा बासूचा बिकीनी लूकचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहून चाहत्यांच्या नजरा हटेना