शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिपाशा बासू

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.

Read more

फिल्मी : बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...

फिल्मी : अमिषा पटेल-बिपाशा बसूमध्ये आहे ३६चा आकडा, कॅटफाइटवर गदर फेम अभिनेत्री म्हणाली - हो मी अशीच आहे....

फिल्मी : रागाच्या भरात सेटवर करीनाने या अभिनेत्रीच्या लगावली होती कानशीलात, वाचा नेमकं काय घडलं

फिल्मी : वयाच्या ४९ व्या वर्षी लग्न करणार डिनो मोरिया? डेटिंग लाईफचा केला खुलासा; कोण आहे ती?

फिल्मी : रतन टाटांनी निर्मिती केलेला चित्रपट पाहिला? अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत, ठरला मोठा फ्लॉप

फिल्मी : 'कर्माची फळं' म्हणणाऱ्या मिका सिंहला बिपाशाचं उत्तर, पोस्ट शेअर करत म्हणाली- दुसऱ्यांना दोष देणारे...

फिल्मी : तिला तिच्या कर्माचं फळ मिळत आहे..., मिका सिंहने बिपाशा बसूवर साधला निशाणा; कारण काय?

फिल्मी : दीपिकाचा हटके लूक, तर आलियाच्या ग्लॅमरस अदा, सब्यसाचीच्या इव्हेंटमध्ये बॉलिवूड बालांचा स्टनिंग अंदाज

सखी : National girl child day 2025 : ‘या’ ८ सुपरस्टार जोडप्यांसाठी त्यांची लेक म्हणजे काळजाचा तुकडा! तिच्यासाठी सारं काही..

फिल्मी : ख्रिस्तियानो रोनाल्डोनं बिपाशा बासूला केलं होतं सर्वांसमोर Kiss, फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का!