शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिपाशा बासू

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.

Read more

फिल्मी : लाडक्या लेकीसोबत दुर्गापुजेसाठी गेले बिपाशा- करण, देवीच्या क्युटनेसवर नेटकरी झाले फिदा

फिल्मी : बिपाशा बासूच्या मुलीचा व्हिडीओ पाहिला का? क्युट देवीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं

फिल्मी : वाढलेल्या वजनावरुन हिणवणाऱ्यांना बिपाशा बासूने दिलं सडेतोड उत्तर

सखी : बाळंपणानंतर खूप वजन वाढले म्हणून ट्रोल करणाऱ्यांना बिपाशा बासू म्हणाली, मला काहीच...

फिल्मी : 10 महिन्याची होताच बिपाशाने शेअर केला मुलीचा क्यूट व्हिडीओ, चाहत्यांसह प्रेमाचा वर्षाव

सखी : बिपाशा बसूच्या लेकीला असलेला हृदयाचा आजार नेमका काय आहे? तो कशाने होतो, टाळायचा कसा?

फिल्मी : मुलीच्या हृदयात दोन छिद्र... लेकीच्या जन्मानंतरचा तो कठीण काळ आठवून बिपाशा झाली भावूक

फिल्मी : बिपाशा-करिनाचा आहे ३६चा आकडा, एकमेकांचा चेहराही बघायला तयार नव्हत्या अभिनेत्री,1 छोट्याशा गोष्टीमुळे झाला होता वाद

फिल्मी : Bipasha Basuच्या चिमुकलीचा पार पडला अन्नप्राशन सोहळा, क्युट देवीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं

फिल्मी : Bipasha Basuने लेक देवीला दिलं क्युट निकनेम, चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव