शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिपाशा बासू

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.

Read more

फिल्मी : लाडक्या देवीसाठी बिपाशा आणि करणने खरेदी केली आलिशान कार; म्हणाली...

फिल्मी : लग्नाच्या 2 वर्षांतच मोडला संसार, बिपाशा बासूच्या पतीनं दिला धोका, आता सिंगल आयुष्य एन्जॉय करतेय अभिनेत्री

फिल्मी : Bipasha Basu: 'माझं संपूर्ण जग एक फोटोत..', मुलगी देवी आणि पती करणसोबतचा बिपाशा बासूने शेअर केला क्युट फोटो

फिल्मी : Bipasha Basu Baby: हॅलो वर्ल्ड, मी देवी...! बिपाशा बासूने पहिल्यांदा दाखवला लेकीचा चेहरा, शेअर केला क्यूट फोटो

फिल्मी : सहा अभिनेत्यांसोबत अफेअर, एकाशी ९ वर्षे लिव्ह इन, अखेर ४ वर्षे लहानासोबत केलं लग्न, बिपाशाची अजब लव्ह लाईफ

फिल्मी : 'जिस्म'मध्ये बिपाशासोबत जॉन अब्राहमनं दिले होते इंटीमेट सीन, त्यावेळी अभिनेत्याची झाली होती अशी अवस्था

सखी : बिपाशा बासूचा आवडता बेसन पीठ - जास्वंद फेसपॅक, चेहऱ्यावर येईल नितळ ग्लो, पाहा कसा करायचा?

सोशल वायरल : पाकिस्तानी जोडप्याचा 'बिडी जलैले'वर डान्स, बिपाशाच्या गाण्यावर पाकिस्तानी थिरकले; व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : वयाचं सोडा.. कमाईच्या बाबतीतही पती करण सिंग गोव्हरपेक्षा वरचढच आहे बिपाशा बासू, जाणून घ्या तिचे Net Worth

फिल्मी : ती एक ‘चूक’ आणि जॉन अब्राहम- बिपाशा बासूचं कायमचं बिनसलं..., वाचा Breakup Story