शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिपाशा बासू

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.

Read more

फिल्मी : मनावर खूप दबाव…, डिप्रेशनचा शिकार झाला होता करण सिंह ग्रोव्हर; सर्वात कठीण काळात बिपाशाने 'अशी' दिलेली साथ

फिल्मी : मी मूर्खपणा केला..; बिपाशावर बॉडीशेमिंग केल्यानंतर अखेर मृणाल ठाकूरने मागितली माफी, म्हणाली- '१९ वर्षांपूर्वी..'

फिल्मी : Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर, म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- एक स्त्री...

फिल्मी : मी बिपाशापेक्षा उत्तम..., मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

सखी : मृणाल ठाकुरने केली बिपाशा बसूच्या सावळ्या रंगावर टिप्पणी, का होतोय जुना व्हिडिओ व्हायरल?

फिल्मी : कतरिनासोबत बिपाशा बासूचा होता ३६चा आकडा, म्हणाली - करीनाला भेटेन पण हिला नाही...

फिल्मी : लोक कायमचं इतकी उथळ, खालच्या दर्जाची... वजनावरुन हिणवणाऱ्यांना बिपाशाचं सडेतोड उत्तर

फिल्मी : बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...

फिल्मी : अमिषा पटेल-बिपाशा बसूमध्ये आहे ३६चा आकडा, कॅटफाइटवर गदर फेम अभिनेत्री म्हणाली - हो मी अशीच आहे....

फिल्मी : वयाच्या ४९ व्या वर्षी लग्न करणार डिनो मोरिया? डेटिंग लाईफचा केला खुलासा; कोण आहे ती?