मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून मे अखेरपर्यंत लॉकडाऊनमुळे कारखाने बंद असतानाही महावितरणने मार्च आणि एप्रिल महिन्याचे किमान डिमांड चार्जेज लावून जुलै आणि ऑगस्टचे वीजबिल पाठविले आहे. त्यामुळे उद्योजकांवर हजारांपासून लाखापर्यंत भूर्दंड बसला आहे. ...
कोरोनाचे संक्रमण वाढत असताना सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉक केले आहे. त्याचा परिणामच म्हणावा लागेल की ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात वीज बिल भरले आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भातील किमान ५४ लाख ग्राहकांनी ५२४ कोटी रुपयांचे वीज बिल भरले आहे. ...
कोविड-१९ चा सामना करण्यासाठी, रुग्णांना लवकर उपचार मिळावेत यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली. मात्र, अनेक रुग्णालयात कर्मचाऱ्यांची वानवा आहे. बिल मात्र अव्वाच्यासव्वा आकारल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. ...
लॉकडाऊनच्या काळातील भरभक्कम वीज बिलापासून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली. नागरिकांनाही त्याची प्रतीक्षा आहे. परंतु राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतरही यावर ठोस निर्णय घेऊ शकलेले नाही. ...
कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या ९९ हॉस्पीटलकडून आकारण्यात येणाऱ्या १३६ बिलांबाबत मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाने आत्तापर्यंत ७ लाख ९५ हजार ३६६ रूपयांची तफावतीची रक्कम संबंधित रूग्णांना परत करण्याबाबत आदेश दिले आ ...