लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

देशात पावसाचे १४८ बळी, आणखी जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | 148 in Country due to heavy rainfall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात पावसाचे १४८ बळी, आणखी जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

बिहार, उत्तर प्रदेशसह देशाच्या अन्य भागात होत असलेल्या मुसळधार पावसाने गत चार ते पाच दिवसांत १४८ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

500 रुपयांत येतात अन्...; केजरीवालांच्या वक्तव्यावरून राजकीय राडा! - Marathi News | Arvind Kejriwal Comment On Bihar People, manoj tiwari and Jdu Attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :500 रुपयांत येतात अन्...; केजरीवालांच्या वक्तव्यावरून राजकीय राडा!

केजरीवालांचे काळीज का फाटतय? ...

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पावसाचे ९२ बळी, मंगळवारपर्यंत संततधार सुरूच राहण्याचा अंदाज - Marathi News | 92 death in Uttar Pradesh & Bihar due to heavy rain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पावसाचे ९२ बळी, मंगळवारपर्यंत संततधार सुरूच राहण्याचा अंदाज

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये शुक्रवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ...

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाने ४७ जणांचा मृत्यू - Marathi News | Heavy Rainfall in Uttar Pradesh kills 47 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाने ४७ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात शुक्रवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने ४७ जणांचा बळी घेतला आहे. या पावसाने लखनौसह अनेक शहरांमध्ये प्रचंड पाणी तुंबले ...

झोमॅटोकडून 100 रुपये रिफंड मिळवणं पडलं महागात; तब्बल 77 हजारांचा बसला फटका - Marathi News | Patna man seeks Rs 100 refund from Zomato, loses Rs 77,000 in dubious transaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झोमॅटोकडून 100 रुपये रिफंड मिळवणं पडलं महागात; तब्बल 77 हजारांचा बसला फटका

ऑनलाईन अन्नपदार्थ मागवणं एका तरुणाला महागात पडलं आहे. झोमॅटोकडून 100 रुपये रिफंड मिळवण्याच्या नादात तरुणाचं बँक खातंच रिकामं झालं आहे. ...

भाजपा-जेडीयूत मतभेद नाहीत, 200हून अधिक जागा जिंकू - नितीश कुमार - Marathi News | Nitish Kumar Says Nda Will Win More Than 200 Seats In The Next Assembly Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा-जेडीयूत मतभेद नाहीत, 200हून अधिक जागा जिंकू - नितीश कुमार

'आपण 243 जागांपैकी 206 जागांवर विजय मिळवला होता' ...

गंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली - Marathi News | School building collapsed in river Ganga at Bihar | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :गंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली

कटिहार - बिहारच्या कटिहार जिल्ह्यात सोमवारी एक शाळा गंगा नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने त्यावेळी शाळेत कोणीही उपस्थित नव्हते. ... ...

घरी सुरू होतं मुलाच्या तेराव्याचं जेवण अन् अचानक तो समोर येऊन उभा राहिला... - Marathi News | Man returns when his family did his last Creamation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घरी सुरू होतं मुलाच्या तेराव्याचं जेवण अन् अचानक तो समोर येऊन उभा राहिला...

तुम्हीही अनेकदा ऐकलं असेल की, मृत म्हणून घोषित केलेली व्यक्ती काही दिवसांनी किंवा वर्षांनी घरी परतली किंवा असेही ऐकले असेल की, मृत्युशय्येवर असलेली व्यक्ती पुन्हा जिवंत झाली. ...