लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

Sushant Singh Rajput Suicide : "रिया म्हणजे 'विषकन्या', सुशांतच्या मृत्यूला 'गँग' जबाबदार" - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide jdu maheshwar hazari say rhea chakraborty contract killer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushant Singh Rajput Suicide : "रिया म्हणजे 'विषकन्या', सुशांतच्या मृत्यूला 'गँग' जबाबदार"

Sushant Singh Rajput Suicide : सुशांतच्या मृत्यूला एक मोठी गँग कारणीभूत असल्याचा दावा देखील केला आहे. यासोबतच महाराष्ट्र पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ...

Sushant Singh Rajput Suicide : 'सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी कोणीही राजकारण करू नये', मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला - Marathi News | dont use sushant case tool friction between maharashtra bihar uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sushant Singh Rajput Suicide : 'सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी कोणीही राजकारण करू नये', मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

Sushant Singh Rajput Suicide : सुशांतच्या आत्महत्ये मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर काहींनी सुशांतची हत्या केल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली आहे. ...

coronavirus: रुग्णवाढीचा प्रचंड वेग, अपूर्ण आरोग्य सुविधा, या पाच राज्यातील परिस्थिती वाढवतेय सरकारची चिंता - Marathi News | coronavirus: The rapid pace of increase Corona patient, these five states growing concern of government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: रुग्णवाढीचा प्रचंड वेग, अपूर्ण आरोग्य सुविधा, या पाच राज्यातील परिस्थिती वाढवतेय सरकारची चिंता

देशात अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी काही राज्यांमध्ये कोरोनाच्या फैलावाने घेतलेल्या वेगाने सरकारची चिंता वाढवली आहे. ...

Sushant Singh Rajput Suicide : आता ईडी करणार १५ कोटीच्या व्यवहाराबाबत चौकशी - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: ED to probe Rs 15 crore transaction | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide : आता ईडी करणार १५ कोटीच्या व्यवहाराबाबत चौकशी

Sushant Singh Rajput Suicide : या प्रकरणात रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तपासानंतर आणखी नवे वळण लागण्याची शक्यता आहे. ...

CoronaVirus News : आपलेही झाले परके! रुग्णवाहिकेत 24 तास पडून होता कोरोनाग्रस्ताचा मृतदेह, शेवटी... - Marathi News | CoronaVirus Marathi News Corona infected body kept ambulance for 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : आपलेही झाले परके! रुग्णवाहिकेत 24 तास पडून होता कोरोनाग्रस्ताचा मृतदेह, शेवटी...

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  ...

आसाम, बिहार पूरग्रस्तांच्या मदतीला धावले विराट-अनुष्का; तीन NGOना केली आर्थिक मदत! - Marathi News | Anushka Sharma, Virat Kohli announce donation to Assam, Bihar flood relief measures | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आसाम, बिहार पूरग्रस्तांच्या मदतीला धावले विराट-अनुष्का; तीन NGOना केली आर्थिक मदत!

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी विरुष्कानं केली होती आर्थिक मदत... ...

CoronaVirus News : कडक सॅल्यूट! यंत्रणेपुढे हरलेल्यांना 'ते' देतात संजीवनी, कोरोनाग्रस्तांसाठी सुरू केली ऑक्सिजन बँक - Marathi News | CoronaVirus Marathi News man starts own oxygen cylinder bank corona patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कडक सॅल्यूट! यंत्रणेपुढे हरलेल्यांना 'ते' देतात संजीवनी, कोरोनाग्रस्तांसाठी सुरू केली ऑक्सिजन बँक

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात लोकांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. पाटण्याचे गौरव सिन्हा यांनी कोरोना रुग्णांना मदतीचा हात दिला आहे.  ...

बिहार पोलीस मुंबईत दाखल; रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार - Marathi News | Bihar police filed in Mumbai; Sword hanging over Riya Chakraborty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिहार पोलीस मुंबईत दाखल; रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी बिहारच्या पाटण्यातील राजीवनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ...