लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

बिहारमध्ये NDA २२० जागा जिंकणार, भाजपाच्या मोठ्या नेत्याचे भाकित - Marathi News | Bihar Assembly Election 2020 :NDA to win 220 seats in Bihar, BJP leader Shahnawaz Hussain predicts | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहारमध्ये NDA २२० जागा जिंकणार, भाजपाच्या मोठ्या नेत्याचे भाकित

पाटणा - एकीकडे कोरोनामुळे चिंतेचे वातावरण असतानाच निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे बिहारमधील आणि ... ...

अजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप - Marathi News | Bihari Bollywood actor Akshat Utkrsh dies in Mumbai, family alleges murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

सुशांतच्या मृत्यूप्रकरणामध्ये दररोज नवनवे दावे करण्यात येत आहेत. याचदरम्यान, आता बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे ...

अखेर बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेंची राजकारणात एन्ट्री; सत्ताधारी पक्षात घेतला प्रवेश - Marathi News | Finally, former Bihar DGP Gupteswar Pandey entry into politics; Join JDU Party | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अखेर बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेंची राजकारणात एन्ट्री; सत्ताधारी पक्षात घेतला प्रवेश

बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे गुप्तेश्वर पांडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. ...

गुप्तेश्वर पांडेंनी ओपन केले पत्ते, आज सायंकाळपासून दिसतील नितीश कुमारांसोबत - Marathi News | Bihar former dgp of gupteshwar pandey to join jd u this evening | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुप्तेश्वर पांडेंनी ओपन केले पत्ते, आज सायंकाळपासून दिसतील नितीश कुमारांसोबत

गुप्तेश्वर हे आपल्या बक्सर जिल्ह्यातून बिहार विधानसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू आहे. गुप्तेश्वर पांडे, हे फेब्रुवारी 2021मध्ये सेवानिवृत्त होणार होते. मात्र त्यांनी, पाच महिने आधीच मंगळवारी पोलीस सेवेतून स्वेच्छा निवृत्ती (व्हीआरएस) घेतली. ...

भाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले; जोरदार 'राडा' अन् तुफान हाणामारी, Video व्हायरल  - Marathi News | Bharat Bandh bjp leaders beaten jap party workers in Patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले; जोरदार 'राडा' अन् तुफान हाणामारी, Video व्हायरल 

भाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले असून हाणामारी झाली आहे. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये दिवाळीपूर्वीच 'फटाके वाजणार'; विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर - Marathi News | Firecrackers to explode before Diwali, Bihar announces vidhansabha election dates poll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये दिवाळीपूर्वीच 'फटाके वाजणार'; विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया 29 नोव्हेंबरपूर्वीच संपणार आहे. राज्यात 28 ऑक्टोबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार असून 3 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात येईल. ...

Bihar Election 2020 : एका बूथवर 1000 मतदार, वेळेची मर्यादा वाढवली; कोरोनाग्रस्तांनाही करता येणार मतदान - Marathi News | bihar elections 2020 dates election commission press conferences | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2020 : एका बूथवर 1000 मतदार, वेळेची मर्यादा वाढवली; कोरोनाग्रस्तांनाही करता येणार मतदान

बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा असून जदयू, भाजपामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविताना रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. ...

Bharat Bandh: तेजस्वी यादवांची ट्रॅक्टर रॅली; म्हणाले, 'सरकारने आमच्या अन्नदात्याला कठपुतळी बनवले'  - Marathi News | Bharat Bandh: Tejaswi Yadav's tractor rally; Said, 'Govt has made our 'anndaata' a puppet through its 'fund daata'' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bharat Bandh: तेजस्वी यादवांची ट्रॅक्टर रॅली; म्हणाले, 'सरकारने आमच्या अन्नदात्याला कठपुतळी बनवले' 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनेही शेतकरी संघटनांच्या भारत बंदला पाठिंबा देण्यात आला आहे. ...