लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

Bihar Election 2020 : ना सायकल, ना कार, 'म्हशी'वर स्वार होऊन अर्ज भरण्यासाठी दाखल झाले उमेदवार, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | bihar election 2020 ravindra yadav alias kapil yadav went on buffalo for nomination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2020 : ना सायकल, ना कार, 'म्हशी'वर स्वार होऊन अर्ज भरण्यासाठी दाखल झाले उमेदवार, कारण वाचून व्हाल हैराण

Bihar Election 2020 : 'म्हशी'वर स्वार झालेल्या या उमेदवाराने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं असून सर्वत्र त्यांचीच चर्चा रंगली आहे. ...

भारीच! औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली काश्मिर सारखी सफरचंद; २० वर्षांपर्यंत येतात फळं - Marathi News | Aurangabad news positive news harman 99 apple farming farmer in bihar | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारीच! औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली काश्मिर सारखी सफरचंद; २० वर्षांपर्यंत येतात फळं

Bihar Assembly Election 2020 : बिहार विधानसभेसाठी अखेर एनडीएचे जागावाटप ठरले, नितीश कुमारांनी केली अधिकृत घोषणा - Marathi News | Bihar Assembly Election 2020: NDA seats finally decided for Bihar Assembly, official announcement made by Nitish Kumar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election 2020 : बिहार विधानसभेसाठी अखेर एनडीएचे जागावाटप ठरले, नितीश कुमारांनी केली अधिकृत घोषणा

Bihar Assembly Election 2020: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएमधील प्रमुख घटकपक्ष असलेल्या जेडीयू आणि भाजपामधील जागावाटपाची अधिकृत घोषणा केली आहे. ...

'...तर उद्या तुमच्या मुलांना पळून जाण्यास भाग पाडेल', चिराग पासवानांचा नितीश कुमारांवर निशाणा - Marathi News | Bihar Assembly Election 2020 : '... then it will force your children to run away', Chirag Paswan aims at Nitish Kumar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'...तर उद्या तुमच्या मुलांना पळून जाण्यास भाग पाडेल', चिराग पासवानांचा नितीश कुमारांवर निशाणा

Bihar Assembly Election 2020 : लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) प्रमुख चिराग पासवान यांनी बिहारमध्ये १४३ जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. ...

Bihar Election 2020 : बिहारमध्ये जागावाटप निश्चित; जेडीयू 122, तर भाजपा 121 जागांवर लढणार निवडणूक - Marathi News | Bihar Election 2020 jdu and bjp reach 122 and 121 seat deal for bihar polls | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020 : बिहारमध्ये जागावाटप निश्चित; जेडीयू 122, तर भाजपा 121 जागांवर लढणार निवडणूक

भाजपा उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी सोमवारी उमेदवारांच्या निवडीसंदर्भात बैठक झाली. भाजपाचे वरिष्ठ नेते आज पाटणा येथे जात आहे. या दोन्ही पक्षांच्या जागांची सविस्तर घोषणा उद्या पाटणा येथे होईल. (Bihar ...

बिहार हादरलं! निवडणुकीच्या रणधुमाळीत दिवसाढवळ्या भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या - Marathi News | Bihar shaked! BJP leader shot dead in broad daylight in bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिहार हादरलं! निवडणुकीच्या रणधुमाळीत दिवसाढवळ्या भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या

BJP leader shot dead : बेउर पोलिस स्टेशनच्या हद्दीत तेजप्रताप नगरातील सीताराम एंटरटेनमेंट हॉलजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ...

संतापजनक! प्रसुतीचे बिल देता आले नाही म्हणून डॉक्टराने नवजात बाळाचा केला सौदा - Marathi News | The doctor made a deal for the newborn baby because his Mother h could not pay the delivery bill | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! प्रसुतीचे बिल देता आले नाही म्हणून डॉक्टराने नवजात बाळाचा केला सौदा

डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलेच्या गरिबीचा फायदा उठवत तिच्याकडील नवजात बाळाला डॉक्टराने अवघ्या तीन हजार रुपयांना खरेदी केल्याचे समोर आले आहे. ...

४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही... - Marathi News | Well fell down 13 year old-boy hospital doctor munger bihar | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :४० फुट खोल विहिरीतून येत होते विचित्र आवाज; अन् जवळ गेल्यावर गावकऱ्यांना दिसलं असं काही...