डिजिटल प्रचारात भाजपचा दबदबा असल्याने या क्षेत्रात त्यांनी आघाडी घेतली. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या व्हर्च्युअल रॅली गावागावांत झाल्या. डिजिटल प्रचारासाठी भाजपने जवळपास १० हजार आयटीतज्ज्ञ नेमले असून ७० हजारांपेक्षा जास्त व्हॉट्सअॅपचे ...
मन्सुरी हे राष्ट्रीय उलेमा कौन्सिल पक्षाचे उमेदवार असून गया गावात सोमवारी प्रचारासाठी म्हशीवर बसून गेले होते. ते गांधी मैदानापासून स्वराजपुरी रस्त्यावर येताच पोलिसांनी त्यांना अटक केली आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल ...
भाजपचा आलेख हा सतत घसरत आहे. यावेळी बिहारही त्यांच्या हातून जाईल आणि महाआघाडीचे सरकार येईल असा दावा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि मंडळ सदस्य भालचंद्र कानगो यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. ...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी २३ ऑक्टोबरपासून प्रचारात असतील. सध्याच्या नियोजनानुसार ते ८-१० सभांत बोलतील. २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होईल. त्यात काँग्रेसच्या २१ उमेदवारांचे भवितव्य ठरेल. ...