लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा; ६० लाख रुपयांचा दंड - Marathi News | Lalu Prasad Yadav sentenced to five years imprisonment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा; ६० लाख रुपयांचा दंड

देशभर गाजलेल्या चारा घोटाळ्यातील पाचव्या प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. ...

बापरे! अधिकाऱ्याच्या घरी सापडलं तब्बल 89 लाखांचं घबाड; नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच उडाली झोप - Marathi News | Crime News bihar patna eou raid 3 locations deputy director mining department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! अधिकाऱ्याच्या घरी सापडलं तब्बल 89 लाखांचं घबाड; नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच उडाली झोप

Crime News : सुरेंद्र कुमार सिन्हा यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने (EOU) सकाळी छापा टाकला. यामध्ये अधिकाऱ्याच्या घरी तब्बल 89 लाखांचं घबाड सापडलं आहे. ...

फक्त जेवणाच्या कारणावरुन पूर्ण वरात मागे गेली, वाचा लग्नाची ही अजब गोष्ट - Marathi News | Delay in being served food irks groom in Bihar, refuses to get married | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त जेवणाच्या कारणावरुन पूर्ण वरात मागे गेली, वाचा लग्नाची ही अजब गोष्ट

नवरदेवाच्या कुटुंबातील सदस्यांना उशिरा जेवण वाढण्यात आल्याने थेट लग्नच मोडण्यात आलं (Groom Cancelled Marriage Due to Weird Reason). मीडिया रिपोर्ट्सनुसार ही घटना पुर्णियाच्या मोहनी पंचायतच्या बटौना गावातील ईश्वरी टोला येथील आहे. ...

सांप्रदायिक दंगल: महाराष्ट्रात दोषसिद्धी १.२७ टक्के - Marathi News | Communal riots 1 27 per cent conviction in Maharashtra in 2020 most in hariyana bihar maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सांप्रदायिक दंगल: महाराष्ट्रात दोषसिद्धी १.२७ टक्के

देशभरातील प्रमाण ५.७० टक्के, उत्तर प्रदेश १७.२५ टक्केवारीने अग्रणी. २०२० मध्ये हरियाण, बिहार, महाराष्ट्रात सर्वाधिक सांप्रदायिक दंगली. ...

भीषण अपघात! लग्नासाठी निघालेल्या बसवर काळाने घातला घाला; चौघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी  - Marathi News | road accident in buxar four died on the spot scorpio and bus collision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! लग्नासाठी निघालेल्या बसवर काळाने घातला घाला; चौघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी 

Road Accident : स्कॉर्पिओ कार आणि एका बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि हा भीषण अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. ...

Crime News : हुंड्यासाठी विवाहितेला हातपाय बांधून जिवंत जाळले - Marathi News | Crime News Married woman tied alive for dowry and burnt alive bihar police investigating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यासाठी विवाहितेला हातपाय बांधून जिवंत जाळले

हुंड्यासाठी विवाहितेला सासरकडील लोकांनी हातपाय बांधून जिवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. ...

लाजिरवाणी घटना: लग्न होताच नववधूचे न्यूड फोटो व्हायरल, संसार मोडला - Marathi News | Embarrassing incident: Nude photo of the bride went viral as soon as she got married | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाजिरवाणी घटना: लग्न होताच नववधूचे न्यूड फोटो व्हायरल, संसार मोडला

Crime News : ही घटना घडवून आणणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ...

धो डाला... चंपारणच्या पठ्ठ्याचा विश्वविक्रम, पदार्पणातच झळकावलं तिहेरी शतक - Marathi News | Champaran's Pattha sakibul ganni world record, a triple century 341 runs in his debut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धो डाला... चंपारणच्या पठ्ठ्याचा विश्वविक्रम, पदार्पणातच झळकावलं तिहेरी शतक

सकिबुल गनीने 405 चेंडूंच्या आपल्या खेळात 56 चौकार आणि 2 षटकार लगावत 341 धावांची खेळी केली. त्यामुळे, बिहारने 5 गड्यांच्या मोदबदल्यात 686 धावांवर डाव घोषित केला. ...