crime News: बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. येथे जमिनीच्या वादातून एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह बेडरूममध्ये पलंगाखाली पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...
बिहारमध्ये दारुबंदीच्या मुद्द्यावरुन अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. यातच राज्याचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी मोठं विधान केलं आहे. मांझी यांनी बिहारमध्ये पूर्णपणे दारुबंदीचा दावा फोल ठरवला आहे. ...
दारुच्या नशेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे असे कृत्य पाहून कुटुंबीय संतापले आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली. त्यानंतर वरिष्ठ Police Officer Arrested : अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ASI चंद्रमा राम यांना अटक केली. ...
Bride On Horse Video : या व्हिडीओत नवरी घोडीवर बसून नवरदेवाच्या घरी पोहोचली आणि तिने जबरदस्त डान्स करून लोकांचं लक्षी वेधलं. सध्या या नवरीची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगली आहे. ...
एखादा व्यक्ती कोठे पूजा-आरती करतो, गाणे गातो ते त्यांचे स्वातंत्र्य आहे. सर्वांचे स्वतंत्र विचार आहेत, त्यामुळेच सर्वांनी आपल्या पद्धतीने अनुकरण करावे हे मी मानतो ...