लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार, मराठी बातम्या

Bihar, Latest Marathi News

सुभाषसिंग ठाकुरच्या खास हस्तकाला गुन्हे शाखेच्या टीमने केली बिहार राज्यातून अटक - Marathi News | The aid of Subhash Singh Thakur was arrested by the crime branch team from the state of Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुभाषसिंग ठाकुरच्या खास हस्तकाला गुन्हे शाखेच्या टीमने केली बिहार राज्यातून अटक

Crime News : सुभाषसिंगचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या अखिलेश उर्फ राजू तिवारी (५०) या आरोपीला अटक झाल्यानंतर गुन्हेगार विश्वात खळबळ माजली आहे. ...

'आत्म्याची सावली आहे...' म्हणत घरात घुसलेल्या तांत्रिकाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्काराचा प्रयत्न - Marathi News | A tantrik who entered the house saying 'The shadow of an evil spirit...' attempted to rape a minor girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आत्म्याची सावली आहे...' म्हणत घरात घुसलेल्या तांत्रिकाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्काराचा प्रयत्न

Attempted to rape a minor girl : या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भयंकर! बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात चेंगराचेंगरी; जलाभिषेकावेळी धक्काबुक्की, 2 महिलांचा मृत्यू - Marathi News | bihar shivling baba mahendra nath mandir mehdar siwan two women died and two injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात चेंगराचेंगरी; जलाभिषेकावेळी धक्काबुक्की, 2 महिलांचा मृत्यू

Baba Mahendranath Dham Temple : श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी सिवान जिल्ह्यातील बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...

Eknath Shinde: एअरलिफ्ट 'बिहार ते पुणे'... मराठमोळ्या कुटुंबासाठी CM शिंदेंचा थेट ज्योतिर्रादित्य शिंदेंना फोन - Marathi News | Eknath Shinde: Airlift Bihar to Pune... Eknath Shinde direct call to Jyotiraditya Scindia for Marathmola family of bihar which injured in accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअरलिफ्ट 'बिहार ते पुणे'... मराठमोळ्या कुटुंबासाठी CM शिंदेंचा थेट ज्योतिर्रादित्य शिंदेंना फोन

Eknath Shinde: बिहार येथे दुर्घटनेत जखमी झालेल्या मराठी कुटुंबाला विशेष विमान (Air Ambulace) ने आणले पुण्यात. ...

IIT Village Bihar: 'या' गावाला म्हटले जाते 'IIT गाव', प्रत्येक घरातील मुलाची होते IITमध्ये निवड - Marathi News | Patwatoli Village of Bihar, youth from almost every house are selected in IIT | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' गावाला म्हटले जाते 'IIT गाव', प्रत्येक घरातील मुलाची होते IITमध्ये निवड

Story Of IIT Village: इंडीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये निवड होणे खूप मोठी गोष्ट आहे. पण या गावातील प्रत्येक घरातील मुले आयआयटीमध्ये निवडली जातात. ...

बापरे! ८ वर्षात १४ वेळा गर्भपात, लिव्ह-इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून महिलेने दिला जीव  - Marathi News | 14 times abortion in 8 years, tired of suffering from live-in partner, woman gave up her life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! ८ वर्षात १४ वेळा गर्भपात, लिव्ह-इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून महिलेने दिला जीव 

Suicide case : ही ३३ वर्षीय महिला गेल्या ८ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत होती. ८ वर्षांत महिलेला १४ वेळा गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. याला कंटाळून महिलेने ५ जुलै रोजी आत्महत्या केली. ...

'PFI मध्ये RSS प्रमाणे ट्रेनिंग दिली जाते' पाटणा SSP च्या वक्तव्याने नवा वाद - Marathi News | Training is given in PFI is like RSS, Patna SSP's statement make new controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PFI मध्ये RSS प्रमाणे ट्रेनिंग दिली जाते' पाटणा SSP च्या वक्तव्याने नवा वाद

पाटण्याचे एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांनी पीएफआयची आरएसएसशी तुलना केल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. ...

VIDEO: हाथी मेरे साथी, गंगेला आलेल्या महापुरातून मोठ्या शिताफीने वाचवले माहुताचे प्राण  - Marathi News | VIDEO: Hathi Mere Saathi! Elephant Saved life of Mahuta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाथी मेरे साथी, गंगेला आलेल्या महापुरातून मोठ्या शिताफीने वाचवले माहुताचे प्राण 

Social Viral: बिहारमधील काही भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झालेली आहे. या पुरामध्ये एक हत्ती पाठीवर माहुताला घेऊन गंगा नदीतून यशस्वीपणे पलीकडे नेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...