लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक २०२५

Bihar Assembly Election 2025 News in Marathi | बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मराठी बातम्या

Bihar assembly election 2025, Latest Marathi News

बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली - Marathi News | Ruckus in Bihar Election Voting! Deputy Chief Minister's convoy attacked; CPM MLA beaten up, car vandalised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली

Bihar Election Voting Update: बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली, मतदानावेळी दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. ...

अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Bihar Assembly Elections - video of BJP candidate from Sitamarhi Sunil Kumar Pintu goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. मात्र यामागे विरोधकांचा हात आहे असा दावा भाजपाने केला. ...

बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले - Marathi News | Bihar Election voting Update: No voting without voter slip! Womens stopped from 6.30 am in queue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले

Bihar Assembly Election 2025 Voting: निवडणूक आयोगाकडून अद्याप यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतू, अशाप्रकारे मतदानापासून रोखण्यामुळे मतदान प्रक्रिया कशी विश्वासार्ह राहील, असा सवाल केला जात आहे.  ...

“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde appeal that support to nda in bihar assembly elections 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: कांदिवलीतील पोइसर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला बिहारी नागरिकांशी संवाद ...

राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले? - Marathi News | Rahul Gandhi should go to Bangladesh and Asaduddin Owaisi to Pakistan What exactly did Himanta Biswa Sarma say in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?

मुख्यमंत्री सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर थेट निशाणा साधला... ...

मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये! - Marathi News | Bihar assembly election 2025 munger politics Big blow to Prashant Kishor even before voting, Jan Suraj's candidate joins BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संजय सिंह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते, मात्र त्यांच्या या निर्णयाची कुणाला भनकही लागली नाही. ...

भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी - Marathi News | Patna Sex scandal: BJP women office bearers, girls to provide for leaders; Seniors gave responsibility in Bihar elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी

केवळ झारखंड, बिहारच नव्हे तर अनेक राज्यात मुली पुरवण्याचं काम करत असल्याचा दावा केला. पैसे मिळाल्यानंतर मुली पाठवल्या जातात असं सांगितले.  ...

'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर? - Marathi News | Bihar assembly election 2025 chirag paswan targets rjd if they come in government will create terror in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"...मात्र नेहमीच एक मर्यादा पाळायला हवी. सैन्य हा असा विषय आहे, ज्याला कोणत्याही राजकारणात ओढणे योग्य नाही.” ...