शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : रुबीना दिलैकने केली फ्लॉन्ट केली ग्लॅमरस फिगर, ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटो केले शेअर

फिल्मी : Bigg Boss OTT : शमिता भावुक झाली आणि आत्तापर्यंत कोणालाही ठाऊक नसलेली गोष्ट जगापुढं आली..!

सखी : उर्फी जावेद, नेहमीच का होते ट्रोल? ती म्हणते, पब्लिसिटीच हवी तर विमानतळावर कपडे न घालताच गेले असते..

फिल्मी : ‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर झाली अक्षरा सिंग, संतापलेल्या चाहत्यांनी घेतली मेकर्सची शाळा

फिल्मी : मला माफ कर भावा...; एजाज खाननं का मागितली सिद्धार्थ शुक्लाची माफी?

फिल्मी : Siddharth Shukla Death : सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने फॅनला बसला मोठा धक्का! बातमी समजताच तरुणी गेली कोमात, उपचार सुरू

फिल्मी : Bigg Boss OTT: नेहा भसीनची प्रतिक सहजपलसोबत वाढतेय जवळीक, यावर अखेर नवरा समीरूद्दीनने सोडले मौन

फिल्मी : Bigg Boss OTT: त्याच्या खिशात दिव्याचं लिपबाम...; मग काय? शमितानं घेतला राकेशचा क्लास

फिल्मी : Bigg Boss OTT: प्रतिक सहजपल नेहा भसिनला म्‍हणाला, 'तुझे हे प्रेम नाही, आहे फक्त वासना'

फिल्मी : Bigg Boss OTT मध्ये निया शर्मा करणार वाइल्डकार्ड एन्ट्री