'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
लोपामुद्रानं अगदी कमी वयातच मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवलं होतं. लोपामुद्राने 2013 साली मिस नागपूर हा किताबही जिंकला होता. लोपामुद्रा राऊत 2017 मध्ये 'खतरों के खिलाडी' सीजन 8 मध्ये सहभागी झाली होती. ...
शांत आणि संयमी स्वभावामुळे त्याने बिग बॉसचे विजेतेपदही पटकावलं. यानंतर आशुतोषचे नशीबच पालटलं. पैसा,प्रसिद्धी,लोकप्रियता आणि बॉलीवुडच्या सिनेमात काम करण्याची संधी त्याला मिळाल्या. ...
'बिग बॉस १०' सिझनमध्ये स्वामी ओम कॉमनर म्हणून सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. 'बिग बॉस' या शोमुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. स्वयंघोषित बाबा स्वामी ओम प्रचंड वादग्रस्तही ठरले होते. ...