लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
BB15: 'Bijlee Bijlee' गाण्यावर सलमान खानसह पलक तिवारीने लावले ठुमके,पाहून आई श्वेता तिवारी भारावली - Marathi News | BB15 update:- Check this video of Salman Khan's dance with Palak Tiwari on Bijlee song, see ShwetaTiwari reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BB15: 'Bijlee Bijlee' गाण्यावर सलमान खानसह पलक तिवारीने लावले ठुमके,पाहून आई श्वेता तिवारी भारावली

Bigg Boss 15 शोमध्ये पलक तिवारीने सलमानसोबत (Salman Khan) केलेला डान्स यावेळी सगळ्यांचे आकर्षण ठरला. या डान्सचा व्हिडिओही सोशल मीडियावरही व्हायरल झाला असून नेटीझन्सही पसंती देत आहेत. ...

Bigg Boss 15 : "... सूखा हुआ नाना पाटेकर;" सलमान खाननं उडवली बिचुकलेची खिल्ली - Marathi News | bigg boss 15 colors salman khan made fun of abhijeet bichkule said sukha hua nana patekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : "... सूखा हुआ नाना पाटेकर;" सलमान खाननं उडवली बिचुकलेची खिल्ली

Bigg Boss 15 च्या नव्या एपिसोडमध्ये म्युझिक इंडस्ट्रीतील युवा चेहरे जन्नत झुबेर आणि सिद्धार्थ निगम यांच्यासह काही कलाकारही उपस्थित होते. यांच्यासोबत सलमान खाननं (Salman Khan) खुप धमाल केली. ...

Bigg Boss 15 Promo: बिचुकलेने जांभई दिली अन्..., कधी नव्हे इतका भडकला सलमान खान - Marathi News | Bigg Boss 15 : weekend ka vaar promo salman khan angry with abhijeet bichukale Shamita shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 Promo: बिचुकलेने जांभई दिली अन्..., कधी नव्हे इतका भडकला सलमान खान

Bigg Boss 15 Weekend Ka Vaar: या सीझनमध्ये पहिल्यांदा दिसला सलमानचा अँग्रीमॅन अवतार, बिचुकले व शमितावर असा बरसला की सगळ्यांचीच बोलती झाली बंद... ...

Bigg Boss 15: अभिजीत बिचुकलेने देवोलिनाकडे पुन्हा केली इम्रान हाश्मी स्टाइल किसची मागणी, अभिनेत्री बिथरली... - Marathi News | Bigg Boss 15 Abhijeet Bichukale says he wants to do 'Emraan Hashmi scene' with Devoleena Bhattacharjee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत बिचुकलेने देवोलिनाकडे पुन्हा केली इम्रान हाश्मी स्टाइल किसची मागणी, अभिनेत्री बिथरली...

Bigg Boss 15, Abhijeet Bichukale flirts with Devoleena Bhattacharjee : तो फिर इमरान हाशमी वाला...; अभिजीत बिचुकलेने आता तर हद्दच केली...! ...

Video: देवोलीनाने बिचुकलेंना दिली कुत्र्याची उपमा; संतापलेल्या अभिजीतने केली घरात तोडफोड - Marathi News | bigg boss 15 promo devoleena bhattacharjee calls dog to abhijit bichukale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: देवोलीनाने बिचुकलेंना दिली कुत्र्याची उपमा; संतापलेल्या अभिजीतने केली घरात तोडफोड

Bigg boss15:'बिग बॉस १५' चा एक प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. यात घरामध्ये आज BB गिफ्ट शॉप हा टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये अभिजीत- देवोलीनामध्ये वाद होणार आहे. ...

Bigg Boss 15 PROMO: अर्ध्या रात्री राखी सावंतला झालं काय ? पाहून घरच्यांनाही फुटला घाम - Marathi News | Bigg Boss 15 Promo: Rakhi Sawant started doing strange things late at night | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 PROMO: अर्ध्या रात्री राखी सावंतला झालं काय ? पाहून घरच्यांनाही फुटला घाम

Bigg Boss 15, Rakhi Sawant : मागच्या सीझनमध्ये राखीच्या अंगात ज्युलीचं भूत आलेलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेलच. या सीझनमध्येही राखीचा नवा अवतार दिसला. होय, बिग बॉस 15 चा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. ...

कोण आहे उर्फी जावेदच्या या अतरंगी ड्रेसचा डिझायनर?  फोटो पाहून व्हाल थक्क - Marathi News | urfi javed reveals her dress designer you will be shocked to see | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे उर्फी जावेदच्या या अतरंगी ड्रेसचा डिझायनर?  फोटो पाहून व्हाल थक्क

Urfi Javed : उर्फी सतत चर्चेत असते ती तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे, तिचे हे ड्रेस कोण डिझाईन करतं, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर वाचा... ...

Bigg Boss 15: हिला बाहेर हाकला..., राखी सावंतवर भडकले फॅन्स, काय आहे कारण? - Marathi News | bigg boss 15 fans trolled rakhi sawant for her biasness and fight between karan kundrra tejasswi prakash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: हिला बाहेर हाकला..., राखी सावंतवर भडकले फॅन्स, काय आहे कारण?

Bigg Boss 15 , Fans Trolled Rakhi Sawant: सोशल मीडियावर राखी सावंत सध्या प्रचंड ट्रोल होतेय. राखीसोबत रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी यांच्यावरही नेटक-यांनी संताप व्यक्त केलाआहे. ...