Bigg Boss 13 : बिग बॉस हा कार्यक्रम प्रेक्षकांना कलर्सवर पाहायला मिळत असून या कार्यक्रमाचा यंदाचा १३ वा सिझन आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान करतो. Read More
सगळ्याधिक लोकप्रिय स्पर्धकाच्या यादीत शहनाज आज आघाडीवर आहे. दररोज काही ना काही कारनामे करत ती साऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा ती प्रयत्न करत असते. आज शहनाजचा मोठा फॅनफॉलोइंग आहे. ...