lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss 13, Latest Marathi News

Bigg Boss 13 : बिग बॉस हा कार्यक्रम प्रेक्षकांना कलर्सवर पाहायला मिळत असून या कार्यक्रमाचा यंदाचा १३ वा सिझन आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान करतो.
Read More
125 किलो वजनाचा झाला होता पारस छाब्रा; वजन घटवून केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन - Marathi News | bigg-boss-13-fame-paras-chhabra transformation-shared-photos-of-weight-loss-journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :125 किलो वजनाचा झाला होता पारस छाब्रा; वजन घटवून केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

Paras chhabra: अलिकडेच पारसने इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्याने then and now हा फोटो पोस्ट केला आहे. ...

Bigg Boss 13मध्ये सहभागी होण्यासाठी शहनाज गिलला किती मानधन मिळालं होतं? खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “मला सगळ्यात..” - Marathi News | Shehnaaz gill claimed that she was the cheapest paid contestant on bigg boss season 13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13मध्ये सहभागी होण्यासाठी शहनाज गिलला किती मानधन मिळालं होतं? खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “मला सगळ्यात..”

बिग बॉस १३चा सीझन गाजवलेल्या शहनाज गिलने पहिल्यांदाच खुलासा केला आहे की ‘बिग बॉस १३’ मध्ये तिला इतर स्पर्धकांच्या तुलनेत नेमकं किती मानधन मिळाले होते. ...

किम शर्मा आणि लिएंडर पेसनंतर झालं आणखी एका कपलचं ब्रेकअप, रागाच्या भरात अभिनेत्रीने डिलीट केले फोटो - Marathi News | Mahira sharma paras chhabra breakup actress deleted all pictures from account know truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किम शर्मा आणि लिएंडर पेसनंतर झालं आणखी एका कपलचं ब्रेकअप, रागाच्या भरात अभिनेत्रीने डिलीट केले फोटो

बिग बॉस 13 चे एक्स कंटेस्टंट पारस छाबरा आणि माहिरा शर्मा यांचे ब्रेकअप झाले आहे. दोघे 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या ब्रेकअपची बातमी एकून चाहते हैराण झालेत. ...

Asim Riaz : “सिद्धार्थ शुक्लाचं विजेतेपद निव्वळ...” बिग बॉस १३ चा रनरअप आसिम रियाजचा शॉकिंग खुलासा - Marathi News | asim riaz shocking reaction on bigg boss 13 winner sidharth shukla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“सिद्धार्थ शुक्लाचं विजेतेपद निव्वळ...” बिग बॉस १३ चा रनरअप आसिम रियाजचा शॉकिंग खुलासा

Asim Riaz shocking reaction: बिग बॉसचा १३ वा सीझन दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने (Sidharth Shukla) जिंकला होता आणि आसिम या सीझनचा रनरअप होता. ...

Siddharth Shukla Birth Anniversary : 'मी तुला पुन्हा भेटेन..' सिद्धार्थच्या आठवणीत शहनाझची भावूक पोस्ट - Marathi News | shehnaaz-gill-shared-emotional-post-for-siddharth-shukla-birth-anniversary-says-i-will-see-you-again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी तुला पुन्हा भेटेन..' सिद्धार्थच्या आठवणीत शहनाझची भावूक पोस्ट

२ सप्टेंबर २०२१ रोजी सिद्धार्थचे कार्डिआक अरेस्टने निधन झाले. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते भावूक झाले आहेत. ...

'तु मेरा है मेरा ही रहेगा', अवॉर्ड घेताना शहनाझ गिल भावुक, फॅन्सच्या डोळ्यात पाणी - Marathi News | shehnaaz-gill-dedicates-award-to-siddharth-shukla-in-dubai-says-tu-mera-hai-mera-hi-rahega | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तु मेरा है मेरा ही रहेगा', अवॉर्ड घेताना शहनाझ गिल भावुक, फॅन्सच्या डोळ्यात पाणी

बिग बॉस १३ मध्ये शहनाज आणि सिद्धार्थ शुक्ला या जोडीचे लाखो चाहते आहेत. या जोडीने त्यांच्या क्युट अंदाजातुन, त्यांच्या छोट्या छोट्या भांडणातुन फॅन्सला अक्षरश: वेड लावले होते. ...

Shehnaaz Gill Video: 'लालबागच्या राजाच्या' दर्शनासाठी आली होती शहनाज गिल, सिद्धार्थ शुक्लाच्या टॅटूनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | Shehnaaz Gill visits lalbaugcha raja she touching sidharth shukla tattoo watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लालबागच्या राजाच्या' दर्शनासाठी आली होती शहनाज गिल, सिद्धार्थ शुक्लाच्या टॅटूनं वेधलं नेटकऱ्यांचं ल

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मध्यरात्री शहनाज गिल आली होती.बाप्पाच्या दर्शनासाठी ती एकटी पोहोचली नाही. ...

शहनाज गिलला लागली मोठी लॉटरी, सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री अन् तगडं मानधन - Marathi News | Shahnaz Gill wins big lottery, Salman Khan enters Bollywood with honorarium | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शहनाज गिलला लागली मोठी लॉटरी, सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री अन् तगडं मानधन

Shehnaaz Gill: बिग बॉस फेम शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सलमान खानच्या आगामी चित्रपटात काम करताना ती दिसणार आहे. ...